Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

चोरून भेटणं, मिसळपाव, बकेट लिस्ट आणि बरंच काही..
सध्या सोशल मीडियावर एका नव्या आणि गोड जोडीची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आहे ‘प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन’! ही जोडी नेमकी जमली कशी हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…!