Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘नाटू-नाटू’ गाण्याने घडवला इतिहास; सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार जाहीर !

 ‘नाटू-नाटू’ गाण्याने घडवला इतिहास; सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार जाहीर !
कलाकृती विशेष

‘नाटू-नाटू’ गाण्याने घडवला इतिहास; सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार जाहीर !

by शुभांगी साळवे 15/03/2023

प्रत्येक कलाकाराच स्वप्न असतं की आपण केलेल काम सर्वात मोठ्या, महत्वाच्या आणि नावजलेल्या ऑस्कर अवॉर्ड साठी पोहचाव. आजचा दिवस हा भारतासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे.  भारतीय चित्रपट RRR मधील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. त्याबरोबरच भारतीय चित्रपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. या आधीही ‘नाटू-नाटू’  या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला होता. या गाण्याला आणि  डॉक्युमेंट्रीला मिळालेला पुरस्कार हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.आज  सोमवारी सकाळी साडेपाच वाजता लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा सुरू झाला.(Natu Natu Song)

Natu Natu Song
Natu Natu Song

यंदाच्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कारसोहळ्यात भारताने आपली जादू दाखवली, तर गायक राहुल सिप्लीगंज आणि काला भैरवा यांच्या ‘नातू नातू’ या गाण्यावरील सादरीकरणाने थेट प्रेक्षकांनासुद्धा आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडले. हा सोहळा आणखी खास बनवण्यासाठी बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण होती, जिने सादरीकरणापूर्वी या दोघांची स्टेजवर ओळख करून दिली. राहुल आणि काला भैरवा यांच्या गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यावेळी संगीतकार एमएम कीरवानी आणि अभिनेते राम चरण आणि एनटीआर ज्युनिअर देखील उपस्थित होते. ऑस्कर अकादमीने २८ फेब्रुवारी रोजी ट्विट करत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटूचे सादरीकरण केले जाणार यादसंदर्भात घोषणा केली होती. ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्याचं लाइव्ह सादरीकरण केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली होती. 

Natu Natu Song
Natu Natu Song

याआधी या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आलेले आहे. आरआरआरच्या ऑस्कर नामांकनाची घोषणा झाल्यापासून सिनेमाच्या संपूर्ण टीमसह प्रत्येक भारतीय आजच्या दिवसाची वाट पाहत होते आणि अखेर हां मानाचा तुरा भारतीयांच्या पारड्यात पडला.तब्बल १४ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लगान ऑस्करच्या शर्यतीत होता. मात्र त्यावेळी भारताच्या पदरी निराशा आली होती.(Natu Natu Song)

====================

हे देखील वाचा:

====================

‘नाटू-नाटू’ हे मूळचे आरआरआरसाठी एमएम कीरवानी यांनी संगीतबद्ध केलेले गाणे होते आणि याच तेलुगू वर्जन राहुल सिप्लीगंज आणि काला भैरवा यांनी गायल होत. चंद्रबोस यांनी हे गाणे गीते लिहिल होत. रामराजू (राम चरण), भीम (एनटीआर ज्युनिअर) आणि सहाय्यक भूमिका एडवर्ड (एडवर्ड सोननब्लिक) यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे ऑगस्ट २०२१ मध्ये युक्रेनमधील किव येथील मरिन्स्की पॅलेसमध्ये चित्रित करण्यात आले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.