Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

कन्नी` मधील `यारा रे’ गाणे सांगणार मैत्रीचा अर्थ…

 कन्नी` मधील `यारा रे’ गाणे सांगणार मैत्रीचा अर्थ…
Kanni Movie Song
मिक्स मसाला

कन्नी` मधील `यारा रे’ गाणे सांगणार मैत्रीचा अर्थ…

by Team KalakrutiMedia 05/03/2024

असे नाते बनवा की, त्याचाअंत केव्हाच नसावा, प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश शेवटपर्यंत असावा.आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ‘मैत्री’ हे असं नातं आहे ज्याला खुप जास्त महत्व आहे आणि ज्या नात्याची आपल्याला तितकीच गरज ही आहे. आणि याच मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलु सांगणारा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘कन्नी’ या चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात पार पडला. प्रेक्षकांची ट्रेलरला पसंती देखील मिळाली. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील ‘यारा रे’ हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून देणारे आहे.(Kanni Movie Song)

Kanni Movie Song
Kanni Movie Song

ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या मैत्रीवरआधारित असलेल्या या गाण्याला जयदीप वैद्य यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तर चैतन्य कुलकर्णी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत गाण्याला दिले आहे.या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून देणारे आहे.

Kanni Movie Song
Kanni Movie Song

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत. या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.(Kanni Movie Song)

==========================

हे देखील वाचा: Astitva Marathi Drama: भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत…

=========================

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” ‘यारा रे’ या गाण्यात एक वेगळाच जोश आहे. हे गाणे रेकॉर्डिंग करताना आमच्यातही एक वेगळाच उत्साह  होता. हे गाणे ऐकताना कुठेतरी आपणही आपल्या मैत्रीच्या दिवसांमध्ये रमतो. ‘यारा रे’ गाण्याच्या प्रत्येक शब्दामध्ये मैत्रीची व्याख्या दडलेली आहे. त्यामुळे हे गाणे तरुणाईला विशेष जवळचे वाटेल.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ajinkya raut Entertainment hruta durgule Kanni Marathi Movie Kanni MOvie song Marathi Movie Marathi songs Yaara Song
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.