Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Stree 2 Box Office Collection: स्री 2 ची जोरदार कमाई सुरुच; चित्रपटाने मोडले अनेक रेकॅार्ड

 Stree 2 Box Office Collection: स्री 2 ची जोरदार कमाई सुरुच; चित्रपटाने मोडले अनेक रेकॅार्ड
Stree 2 Box Office Collection
बॉक्स ऑफिस

Stree 2 Box Office Collection: स्री 2 ची जोरदार कमाई सुरुच; चित्रपटाने मोडले अनेक रेकॅार्ड

by Team KalakrutiMedia 23/08/2024

अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ या चित्रपटाने रिलीज होताच मोठा धमाका केला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रम केला होतो. आणि दुसर्या दिवशीही सिनेमाला खुप गर्दी पहायला मिळाली. आता‘स्त्री २’ हा भारतातील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. १६ ऑगस्ट लोकांना सुट्टी नसल्याने कमाईत नक्कीच थोडी घट झाली असली तरी अजूनही चित्रपटगृहांमध्ये तो जोरात सुरू आहे.(Stree 2 Box Office Collection)

Stree 2 Box Office Collection
Stree 2 Box Office Collection

बॉलिवूड स्टार राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर चा ‘स्त्री 2′ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ८ दिवस झाले असून कमाईत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ‘स्त्री २’ या चित्रपटाने अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिसकलेक्शन पाहता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा हा चित्रपट लोकांना किती आवडत आहे हे कळतं. ‘स्त्री २’ या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरयांच्या ‘स्त्री २’ या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊया.

Stree 2 Box Office Collection
Stree 2 Box Office Collection

‘स्त्री २’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी आपले बजेट वसूल केले आहे. यावेळी चंदेरी गावात सरकटा यांची दहशत असून ग्रामस्थांना यातून वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्यावेळेप्रमाणे यंदाही श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना यांना सपोर्ट करण्यासाठी आला आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आणि सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट जगभरात ४०० कोटींच्या जवळपास पोहोचला आहे.(Stree 2 Box Office Collection)

================================

हे देखील वाचा: Ulajh Box Office Collection: जान्हवी कपूरचा ‘उलझ’ नाही पसरवू शकला जादू; आतापर्यंत कमावला केवळ ‘एवढाच’ गल्ला

================================

या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्यासह विजय राज, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, तमन्ना भाटिया आणि अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2018 मध्ये आलेल्या स्त्री चित्रपटात चंदेरी गाव महिलेच्या दहशतीने त्रस्त झाले होते, तर 2024 मध्ये आलेल्या ‘स्त्री 2’ या चित्रपटात आता सरकटे यांची दहशत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत असून कथेपासून अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aparshakti khurana pankaj tripathi Rajkumar rao movie Shrddha kapoor Stree 2 Box Office Collection Stree 2 Movie Stree Box Office Collection Stree Movie tamannah bhatia
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.