‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Filmfare Awards 2025 : ‘लापता लेडिज’ चित्रपटाने मारली बाजी; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा फिल्मफेअर २०२५ चा सोहळा नुकताच संपन्न झाला… यंदाच्या ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘लापता लेडिज’ (Laapata Ladies) आणि ‘किल’ (Kill Movie) या चित्रपटांनी विशेष बाजी मारली… तसेच, २५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अभिषेक बच्चन याला पहिल्यांदाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला… जाणून घेऊयात यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावं… (Filmfare Awards 2025)
फिल्मफेअर २०२५ विजेत्यांची नावं…
सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुरुष (प्रमुख भूमिका) : अभिषेक बच्चन (I Want To Talk) आणि कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – स्त्री (प्रमुख भूमिका): आलिया भट्ट (जिगरा)
क्रिटिक्स पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (श्रीकांत)

क्रिटिक्स पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रतिभा रांता (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : छाया कदम (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : रवि किशन (लापता लेडीज)
क्रिटिक्स पुरस्कार – सर्वोत्कृष्ट चित्रपट : शुजीत सरकार (I Want To Talk)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : नितांशी (लापता लेडीज) स
र्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : लक्ष्य (किल)
सर्वोत्कृष्ट पदार्पण – दिग्दर्शक : कुणाल खेमू (मडगांव एक्स्प्रेस), आदित्य सुहास जांभळे (Article 370)
सर्वोत्कृष्ट पटकथा : स्नेहा देसाई (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट कथा : आदित्य धर आणि मोनल ठक्कर (Article 370)
सर्वोत्कृष्ट संवाद : स्नेहा देसाई (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम : राम संपथ (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट गीतलेखन : प्रशांत पांडे (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मधुबंती बागची (स्त्री २)
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा (Adapted Screenplay) : रितेश शाह, तुषार जैन (I Want To Talk)
सर्वोत्कृष्ट चित्रपट : (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : किरण राव (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन (Sound Design) : सुभाष साहो (Kill)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (Background Score) : राम संपथ (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट VFX : Redefine (मुंज्या)

सर्वोत्कृष्ट नृत्यनिर्देशन (Choreography) : Bosco‑Caesar (तौबा तौबा)
सर्वोत्कृष्ट संपादन (Editing) : शिवकुमार (Kill)
सर्वोत्कृष्ट कपडेपट (Costume) : दर्शन जलान (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन (Production Design) : मयूर शर्मा (Kill)
सर्वोत्कृष्ट छायांकन (Cinematography) : Rafey Mehmood (Kill)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi