Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Asambhav Movie Poster: प्रेम की सुड? रहस्यांनी भरलेला ‘असंभव’च्या पोस्टर्सने

एकेकाळी Oscars मध्ये पोहोचला होता, आता चालवतो रिक्षा!

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!

‘महाभारत’ मालिकेतील कर्ण काळाच्या पडद्याआड; अभिनेते Pankaj Dheer यांचा कॅन्सरने

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!

 नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!
अनकही बातें कलाकृती तडका

नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!

by धनंजय कुलकर्णी 31/10/2020

अभिनेत्री नर्गीस एक परीपूर्ण स्त्रीचं आयुष्य जगली. तिने आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटनेला/प्रसंगाला आणि व्यक्तीला अतिशय मनापासून प्रामाणिकपणे साथ दिली. राजसोबतचं प्रकरण संपल्यावर तिने आयुष्यातून तो एपिसोड डिलीट करून टाकला.

’आग’(१९४८) च्या निमित्ताने तिच्या जीवनात राज आला आणि सुनील दत्त तिच्या जीवनात येण्याकरीता देखील कारणीभूत ठरली ती ’मदर इंडीया’च्या सेटवर लागलेली ’आग’चं! गुजरात मध्ये सिनेमाचे शूट चालू होतं. सिनेमात नर्गीस सुनील दत्तच्या आईची भूमिका करत होता. एका दृष्यात शेतीला आग लागते, असा शॉट चित्रित होत होता. त्या वेळी काही डुप्लीकेट वापरले नव्हते कारण हे दृष्य एवढं प्राणघातक होईल असं दिग्दर्शक मेहबूब व सिनेमाचे कोरीओग्राफर फरदून इराणीला वाटलंच नाही. पण अचानक वार्‍याची दिशा बदलली व आगीचा लोळ अचानक पसरला.

हे वाचलेत का ? सुनिये..जरा अपने डॉयलॉग ठिक तरहसे याद करके लिजिएगा!

नर्गीसला आगीच्या ज्वाळांनी वेढून टाकल्यावर सुनीलने आपल्या जीवाची पर्वा न करता सरळ आगीत झेप घेतली.

नर्गीसला वाचवताना सुनील गंभीर जखमी झाला. हॉस्पिटल मध्ये त्यांच्यातील प्रेमभावनेला अंकुर फुटले. सुनीलच्या साध्या सरळ निरपेक्ष स्वभावाने नर्गीसच्या दिलात घर केले. त्यांच प्रेमात पडणं त्यांना देखील अनपेक्षित होत! कारण मदर इंडीयाच्या वेळी नर्गीस टॉपची अभिनेत्री होती, तर सुनील अजून यशाच्या प्रतिक्षेत होता. ११ मार्च १९५८ रोजी ती दोघे विवाहाच्या बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सिनेमाच्या यशावर विपरीत परीणाम होईल म्हणून त्यांनी हि बातमी गुप्त ठेवली. २५ ऑक्टोबर १९५८ च्या दिवाळीत सिनेमा प्रदर्शित झाला. या दोघांच लग्न फार काळ टिकणार नाही असं सर्व जण म्हणत असताना हे लग्न नुसतं टिकलंच नाही तर यशस्वी झालं. सुनीलच्या आयुष्याला आकार मिळाला.

हे वाचलेच पाहिजे : ‘मदर इंडिया’ नावाची अनटोल्ड स्टोरी

एक गंमत म्हणजे सुनील सिनेमात येण्यापूर्वी रेडिओ सिलोनवर निवेदक होता. त्या वेळी तो सिने कलावंताच्या मुलाखती घ्यायचा. नर्गीस तशी मिडिया पासून चार हात दूरच असायची. आपल्या या कार्यक्रमात तिने यावे असे त्याला कायम वाटायचे. बर्‍याच मिन्नतवार्‍या करून ती मुलाखतीला तयार झाली. पण एवढी मोठी कलावंत अभिनेत्री तिची मुलाखत घेताना सुनीलला दडपण आलं. तो चक्क घाबरला होता. तो खूप नर्व्हस झाला. पण तिने त्याला तिथेही धीर दिला व मुलाखत छान रंगली! दोघांनाही कल्पना नव्हती काही वर्षांनी ते एकमेकाचे जीवन साथी बनणार आहेत!!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Entertainment Love Story
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.