Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शक्तिमान

 शक्तिमान
टीव्ही वाले मिक्स मसाला

शक्तिमान

by Kalakruti Bureau 03/04/2020

‘शक्तिमान’ आला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!!!
पाहूया जुन्या कलाकारांच आताचं रूप…….

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या शो पैकी ‘शक्तीमान’ हा शो पुन्हा एकदा डीडी नॅशनलवर प्रसारित करण्यात  आला आहे. सुरवातीला 1997 ते 2005 मध्ये या शोचं प्रसारण झालं होतं. पण आता जवळपास 15 वर्षांनंतर या शोमधील कलाकार ओळखताही येणार नाहीत इतके बदलले आहेत.
आपल्या सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’ म्हणजेच  ‘मुकेश खन्ना’ आता फारच बदलले आहेत. त्यावेळी अनेक मालिकांमध्ये काम करून त्यांनी आपले नाव गाजवले होते. शक्तीमानमध्ये ‘गीता विश्वास’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘वैष्णवी महंत’ आता 45 वर्षांची आहे. मात्र आता ती ओळखताही येत नाही एवढी बदलली आहे. शक्तीमानमध्ये शोच्या हिरोसोबत सर्वाधिक मुलांच्या सर्वाधिक लक्षात राहिला तो म्हणजे या शोमधील व्हिलन. शो मधील व्हिलन म्हणजे ‘तमराज किलविश’ अर्थात अभिनेता ‘सुरेंद्र पाल’ आता असे दिसतात.

शक्तीमानमध्ये ‘नौरंगी’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारे ‘किशोर आनंद भानुशाली’ आता असे दिसतात. त्यांनी भाभी जी घर पर है या मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘मेयर जेजे’च्या भूमिकेत अभिनेता ‘नवाब शाह’नं मुलांना खूप घाबरवलं होतं. आज नवाब शाह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘काळी मांजर’ आणि ‘शलाका’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘अश्विनी कळसेकर’ त्यावेळी तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी ठरली होती. गोलमाल सिनेमातदेखील त्यांनी आपल्या अभिनयाची चांगलीच छाप सोडली. लवकरच शक्तीमानचा सिक्वेल तयार करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाउननंतर यावर काम सुरू होऊ शकतं. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं आणि त्यामुळेच रामायण, महाभारत या लोकप्रिय शोसोबतच आता शक्तीमान हा लोकप्रिय शोसुद्धा टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आला आहे.

कलाकृती टीम

फोटो सौजन्य- गुगल आणि कलाकारांच सोशल मिडिया 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Featured movies Top Films
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.