लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

‘दीपा’ म्हणून रेश्माला करता येत नाहीत ‘या’ गोष्टी
‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कार २०२३ घ्या सोहळा नुकताच पार पडला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सोहळ्यावेळी प्रेक्षकांचे लाडके कलाकार पारंपरिक पण एक खास ट्विस्ट असलेल्या हटके लूकमध्ये अवतरले. त्यानिमित्ताने सगळ्यांच्या लाडक्या ‘दीपा’ व ‘श्वेता’ म्हणजेच ‘अनघा अतुल’ व ‘रेश्मा शिंदे’ या अभिनेत्रींशी मारलेल्या गप्पा