Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Asambhav Movie Poster: प्रेम की सुड? रहस्यांनी भरलेला ‘असंभव’च्या पोस्टर्सने

एकेकाळी Oscars मध्ये पोहोचला होता, आता चालवतो रिक्षा!

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!

‘महाभारत’ मालिकेतील कर्ण काळाच्या पडद्याआड; अभिनेते Pankaj Dheer यांचा कॅन्सरने

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss OTT 2: Puneet Superstar ने सलमानच्या गर्लफ्रेंड वर केले भाष्य; परत येण्याचे मागितले ‘एवढे’ पैसे 

 Bigg Boss OTT 2: Puneet Superstar ने सलमानच्या गर्लफ्रेंड वर केले भाष्य; परत येण्याचे मागितले ‘एवढे’ पैसे 
kalakruti-the-puneet-superstar-commented-on-salman-khans-girlfriend-asked-for-this-much-money-to-come-back-marathi-info/
मिक्स मसाला

Bigg Boss OTT 2: Puneet Superstar ने सलमानच्या गर्लफ्रेंड वर केले भाष्य; परत येण्याचे मागितले ‘एवढे’ पैसे 

by शुभांगी साळवे 22/06/2023

बिग बॉस ओटीटी 2 च्या पहिल्याच दिवशी पुनीत सुपरस्टारला घराबाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धकाला शो सुरू झाल्यापासून १२ तासांच्या आत त्याच्या वाईट आणि विचित्र कृतीमुळे बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, आता त्याला पुन्हा घरी बोलावण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, किंबहुना त्याची वेगळी स्टाईल तसेच सोशल मीडियावरील त्याची लोकप्रियता पाहता निर्माते हा निर्णय घेऊ शकतात. दरम्यान, पुनीत घराबाहेर गेल्यापासून तो दररोज बिग बॉसवर कमेंट करत आहे आणि नुकताच त्याने सलमान खानच्या गर्लफ्रेंडबद्दल तसेच पुन्हा बिग बॉसमध्ये परतण्याबद्दल काही सांगितले, जे सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.(Bigg Boss OTT 2)

Bigg Boss OTT 2
Bigg Boss OTT 2

बिग बॉसच्या घरात सलमान खानने पुनीत ला गर्लफ्रेंड नसल्याचं विचारलं होतं. यावर उत्तर देताना पुनीत म्हणाला की, मला सलमान भाईला सांगायचे आहे की त्याची गर्लफ्रेंड कोण आहे. एक येते आणि निघून जाते . दुसरी येते आणि निघून जाते . सलमान भाई जसा सिंगल आहे, तसाच मीही सिंगल आहे. अशा तऱ्हेने पुनीतच हे उत्तर जोरदार व्हायरल होत असून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला आहे. नुकताच बिग बॉस ओटीटीच्या घरातून बाहेर पडलेला स्टार पुनीत सुपरस्टारचा या आधीही एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीबद्दल बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये पुनीत म्हणतोय की, ”बेटा, 50 लाखांची व्यवस्था करा, पुनीत सुपरस्टारच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी तुमच्याकडे ताकद असेल तर कारण पुनीत सुपरस्टार किंग आहे. आणि पुनीत कुणासमोरही झुकत नाही.”त्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Bigg Boss OTT 2
Bigg Boss OTT 2

पुनीतचे हे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत, पुनीतच्या एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, “काय सिन आहे, तुम्ही बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री नक्कीच कराल, तर एका युजरने लिहिले की हा किती गैरसमज आहे.” तर बिग बॉसच्या एका चाहत्याने कमेंट केली की, “तुम्हाला वाटतं का की तुम्ही नसता तर शो बंद होईल, तुम्ही कॉमेडियन नाही तर भयानक आहात .” (Bigg Boss OTT 2)

===========================

हे देखील वाचा: बिग बॉस फेम Sumbul Touqeer चे वडील करणार दुसरे लग्न, ‘हि’ आहे अभिनेत्रीची सावत्र आई

===========================

पुनीत सुपरस्टार सोशल मीडियावर पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवतो आणि त्याच्या चाहत्यांशी कनेक्शन बनवतो. आपल्या व्हिडिओमध्ये तो आपल्या अनोख्या पद्धतीने दैनंदिन जीवनाबद्दल बोलतो. इतकंच नाही तर तो आपल्या कमाईतील जवळपास 90 टक्के हिस्सा गरीब मुले आणि लोकांच्या मदतीसाठी खर्च करतो. त्यामुळं त्याला चाहत्यांचं भरभरून प्रेमही मिळतं. पुनीत सुपरस्टारला लॉर्ड पुनीत म्हणूनही ओळखलं जातं.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: big boss Bigg Boss OTT 2 Bigg Boss OTT 2 contenstat Entertainment hindi reality show puneet superstar salman khan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.