Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेत्री रुचा गायकवाड नकारात्मक भूमिकेत दिसणार !

 अभिनेत्री रुचा गायकवाड नकारात्मक भूमिकेत दिसणार !
kalakruti-actress-Rucha-gaikwad-will-be-seen-in-a-negative-role-marathi-info/
टीव्ही वाले

अभिनेत्री रुचा गायकवाड नकारात्मक भूमिकेत दिसणार !

by Kalakruti Bureau 10/09/2023

शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ,असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळत आहे. बायोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो ह्या विषयावर आधारित असलेली ही मालिका आहे. बयो आता मोठी झालेली दिसणार आहे.  बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर दिसत आहे तर इराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड हि अभिनेत्री पाहता येणार आहे. ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेत रुचा नकारात्मक भूमिकेतून पाहायला मिळणार आहे.(Actress Rucha Gaikwad)

Actress Rucha Gaikwad
Actress Rucha Gaikwad

ती पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बयो आणि इरा एकाच मेडिकल महाविद्यलयात शिकणार आहेत तर त्यांच्यातील नोकझोक मालिकेत पाहायला मिळतील. तर आता मालिकेत विजया बाबर आणि रुचा गायकवाड या दोन्हीही अभिनेत्री एकत्र काम करताना दिसणार आहेत.बयो आता मुंबईमध्ये दाखल झाली असून मुंबईतील विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकायला येणार आहे. आता बयोच्या भूमिकेत  अभिनेत्री विजया बाबर ही गुणी अभिनेत्री दिसणार आहे. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बयो मोठी होणार आहे. त्यामुळे  मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेल.  

Actress Rucha Gaikwad
Actress Rucha Gaikwad

आपल्या भावासोबत मुंबईत स्थायिक असलेल्या इरसाठी हे चॅलेंज ठरणार आहे जेव्हा बयो त्यांच्या कॉलेज मधेच शिकायला येणार आहे. बयो मुंबईमध्ये आल्यावर मुंबईच्या वेगाशी कसं जुळवून घेते, हे आता मालिकेतून पाहायला मिळेल. मुंबई- कोकणात राहणारी सर्वसामान्य मुलगी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगते आणि त्या दिशेने आपली वाटचाल करते. तिच्या या खडतर प्रवासात अनेक काटे येतात. पण त्यावरही मात करून ती पुढे जात असते. ही गोष्ट आहे सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेतील आहे.(Actress Rucha Gaikwad)

============================

हे देखील वाचा: Chotya Bayochi Motthi Swapn:  अभिनेत्री विजया बाबर दिसणार बयोच्या भूमिकेत!

============================

ईराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच ओजस मराठे हा अभिनेताही असणार आहे. ‘छोट्या बयोची  मोठी स्वप्नं’ ही मालिका आपल्याला सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actress Rucha Gaikwad Chotya Bayochi Motthi Swapn Entertainment Marathi Serial Sony marathi Viajya babar
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.