Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका

एकुलत्या एका मुलाच्या लग्नपत्रिकेवर Ramesh Bhatkar यांचं नाव का नव्हतं?

Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले

Bodybuilder Suhas Khamkar:  ‘राजवीर’ मधून बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण

Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

Subodh Bhave दिसणार ‘सकाळ तर होऊ द्या’ या नव्या चित्रपटात!

Hum Aapke Hain Koun..! ३१ वर्षांचा झाला….

Telugu Film Industry मधील कामगारांचा संप; टॉलिवूड इंडस्ट्री कशामुळे अडकली

‘श्वास’ फेम Ashwin Chitale ‘या’ कारणामुळे अभिनयापासून लांब

Ramayana : टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- “चित्रपटाकडून एवढीच अपेक्षा आहे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dil Dosti Deewangi: ‘बिग बॉस’ नंतरची वीणा आणि स्मिता यांची ‘दिल दोस्ती दिवानगी’…

 Dil Dosti Deewangi: ‘बिग बॉस’ नंतरची वीणा आणि स्मिता यांची ‘दिल दोस्ती दिवानगी’…
kalakruti-dil-dosti-deewangi-by-veena-and-smita-after-bigg-boss-marathi-info/
मिक्स मसाला

Dil Dosti Deewangi: ‘बिग बॉस’ नंतरची वीणा आणि स्मिता यांची ‘दिल दोस्ती दिवानगी’…

by Team KalakrutiMedia 11/09/2023

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे अर्थात रिअलिटी शो ‘बिग बॉस मराठी’.या कार्यक्रमाचे चार ही सीझन चांगलेच गाजले. ‘बिग बॉस’ गाजवलेली मंडळी आता आता या शो मधील कलाकरांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण हे कलाकार आता ‘दिल दोस्ती दिवानगी’ करताना दिसणार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका लीलया साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी, अभिनेत्री सुरेखा कुडची, ग्लॅमरस अभिनेत्री वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर यांचा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा मराठी चित्रपट ६ ऑक्टॉबेरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा तर सुरेखा कुडची मिस मेरी या कॅथलिक व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसणार आहेत,  तर स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रियाच्या ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे.(Dil Dosti Deewangi)

Dil Dosti Deewangi
Dil Dosti Deewangi

मैत्री, प्रेम आणि त्यानंतरचं आयुष्य यांत अडकलेल्या प्रेमवीरांची कथा या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटात मांडण्यात आली आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा हा चित्रपट असून प्रेक्षक यात नक्कीच गुंतून जातील असा विश्वास हे चौघंही व्यक्त करत आहेत.  या चौघांसोबत अभिनेता कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकार ही चित्रपटात दिसणार आहेत. ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तसेच संकलन अमोल खानविलकर यांनी केले आहे.(Dil Dosti Deewangi)

=========================

हे देखील वाचा: Actress Payal Jadhav: ‘बापल्योक’ सिनेमात झळकणार पायल जाधव ही नवोदित अभिनेत्री ! 

=========================

कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते,  वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा, इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा मल्टीस्टारर चित्रपट ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Dil Dosti Deewangi Movie Entertainment Kashyap Parulekar Marathi Movie Smita gondkar Surekha kudachi veena jagtap Vidyadhar Joshi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.