Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ची

Nashibvan Marathi Serial: ‘रुद्र प्रताप घोरपडे’ च्या भूमिकेत आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात पुन्हा एंट्री होणार?

Parineeti Chopra आणि राघव चढ्ढा यांच्या घरी येणार चिमुकला पाहुणा!

लहानग्या Hrithik Roshan याने डान्स करून जितेंद्रची छुट्टी करून टाकली

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला

Inspector Zende :  मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा

Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त Aliaने Ranbeerला खास अंदाजात दिल्या शुभेच्छा, शेअर केला Romantic Photo

 दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त Aliaने Ranbeerला खास अंदाजात दिल्या शुभेच्छा, शेअर केला Romantic Photo
Alia Ranbeer Romantic Photo
मिक्स मसाला

दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त Aliaने Ranbeerला खास अंदाजात दिल्या शुभेच्छा, शेअर केला Romantic Photo

by Team KalakrutiMedia 15/04/2024

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, बॉलीवूड इंडस्ट्रीतील पावरफुल आणि आवडत्या जोडप्यांपैकी एक, नुकताच त्त्यांनी त्यांच्या दुसरा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 14 एप्रिल 2022 रोजी एका खाजगी समारंभात लग्न केले आणि सुमारे 8 महिन्यांनंतर दोघांनी आपल्या आयुष्यात मुलगी राहा कपूरचे स्वागत केले, जी 2023च्या ख्रिसमसपासून अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहते.(Alia Ranbeer Romantic Photo)

Alia Ranbeer Romantic Photo
Alia Ranbeer Romantic Photo

रणबीर कपूरला सोशल मीडियापासून दूर राहणे आवडते, पण आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडे त्यंच्या या खास प्रसंगी, आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक अतिशय सुंदर आणि रोमँटिक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने पती रणबीरला खूप खास पद्धतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाची ही सुंदर शैली तिच्या चाहत्यांनाही खूप आवडली आहे. तिच्या एका रोमँटिक फोटोसोबत आलियाने आणखी एक खास फोटो शेअर केला आहे.

Alia Ranbeer Romantic Photo
Alia Ranbeer Romantic Photo

शेअर केलेला दुसरा फोटो कपल कार्टूनचा आहे, ज्यामध्ये एक जोडपे म्हातारपणातही एकत्र आनंदी दिसत आहे. हा फोटो शेअर करून आलियाने उघडपणे रणबीरवरील तिचे प्रेम व्यक्त केले आहे आणि तिला तिचे संपूर्ण आयुष्य रणबीरसोबत घालवायचे असल्याचे सांगितले आहे. यासोबतच अभिनेत्रीने एक गोंडस कॅप्शनही लिहिले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री लिहिते, ‘Happy 2. My love is here for our… आज आणि आजपासून अनेक वर्षांनंतरही’. आलियाच्या या पोस्टला खूप पसंती दिली जात आहे.(Alia Ranbeer Romantic Photo)

===============================

हे देखील वाचा: Diljit Dosanjh Wife: दिलजीत दोसांझची पत्नी आणि मुलगा राहतात अमेरिकेत, जवळच्या मित्राने केला धक्कादायक खुलासा

==============================

याआधी, नीतू कपूरनेही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांचा एक सुंदर फोटो शेअर करून दोघांनाही त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या दोघांच्या ही वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्टने तिच्या आगामी ‘जिगरा‘ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय आलिया रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर‘ या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, सध्या रणबीर कपूर त्याच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण‘ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तो भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Alia Ranbeer Romantic Photo Alia Ranbeer Wedding anniversary Celebrity Celebrity News Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.