Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

SRK चा मुलगा Aryan Khan ची पहिली वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार? समोर आली महत्वाची माहीती

 SRK चा मुलगा Aryan Khan ची पहिली वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार? समोर आली महत्वाची माहीती
Aryan Khans Web Series
मिक्स मसाला

SRK चा मुलगा Aryan Khan ची पहिली वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार? समोर आली महत्वाची माहीती

by Team KalakrutiMedia 11/05/2024

2023 हे वर्ष शाहरुख खानच्या नावावर होत, मात्र यावर्षी त्याचा एकही चित्रपट येणार नाहीये. पण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान त्यांच्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहेत. एकीकडे सुहाना लवकरच ‘किंग’मध्ये झळकणार आहे, तर दुसरीकडे आर्यन खानच्या ‘स्टारडम’बाबत ही मोठे अपडेट्स समोर येत आहेत. जाणून घेउयात त्याची पहिली वेब सीरिज नेमकी कधी येणार आहे. सुहाना ‘किंग‘ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. आणि हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी हा पूर्णपणे सुहाना खानचा चित्रपट होता.(Aryan Khans Web Series)

Aryan Khans Web Series
Aryan Khans Web Series

पण अलीकडेच या चित्रपटात आता शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. सुहानाच नाही तर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही त्याच्या पहिल्या वेब सीरिज ‘स्टारडम’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने या सीरीजमध्ये कॅमिओ करण्याची ऑफर दिल्याच्या बातम्या ही आल्या होत्या. पण मुलगा आर्यन खानने त्याला नकार दिला. आर्यन खान त्याच्या पहिल्या सीरिजमुळे खूप चर्चेत असतो. नुकताच बॉबी देओलने त्याच्या प्रोजेक्टमध्ये एन्ट्री केली आहे. या सीरीजमध्ये तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे समजते. त्याची एक फॅन्सी भूमिका असणार आहे, जी सामान्य माणसाच्या विचारसरणीपेक्षा बरीच वेगळी असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्याच्या व्यक्तिरेखेचे नावही एकदम अनोखे असणार आहे.

Aryan Khans Web Series
Aryan Khans Web Series

दरम्यान, ‘मिड डे’मध्ये एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार आर्यन खानच्या ‘स्टारडम‘ या शोच्या शेवटच्या शेड्यूलचं शूटिंग सुरू आहे. आर्यन खान एप्रिलपासून या शोचं शूटिंग करत होता. त्यासाठी आधी अंधेरी पूर्व, नंतर मड आयलंड आणि आता रॉयल पाम्स मध्ये चित्रीकरण सुरू आहे. आठवड्याच्या अखेरीस गोरेगावमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे समजते. तर दुसऱ्या लोकेशनवर चित्रीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.(Aryan Khans Web Series)

Aryan Khans Web Series
Aryan Khans Web Series

शूटिंगसोबतच आर्यन खान या शोच्या एडिटवरही सतत काम करत आहे.दरम्यान, आर्यन खानला या शोबाबत कोणतीही घाई करायची नसल्याचे समोर आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही सीरीज प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. ही सीरीज आर्यन खानने बिलाल सिद्दीकीसोबत लिहिली आहे. असे म्हटले जात आहे की आर्यन खान स्वत: सर्व भागांचे दिग्दर्शन करत आहे.

==============================

हे देखील वाचा: Salman Khan च्या हिरोईनच्या भूमिकेत दिसणार Rashmika Mandanna,’सिकंदर’मध्ये होणार धमाकेदार एन्ट्री

==============================

तर रणवीर सिंग आणि करण जोहर यांनी ‘स्टारडम’मध्ये कॅमिओ केले आहेत. या सीरिजमध्ये एक मोठा पार्टी सीक्वेंस असणार आहे, त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तर याात बॉबी देओलची ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या बरोबकच मोना सिंगचं ही नाव या सीरीजमध्ये जोडलं जात आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Aryan khan in king Aryan Khans Web Series Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment shahrukh khan daughter Shahrukh Khan movie SRK Suhana Khan movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.