Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

 Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
Gullak 4 OTT Release
मिक्स मसाला

Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

by रसिका शिंदे-पॉल 22/05/2024

ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हची सर्वात लोकप्रिय मालिका ‘गुल्लक’मधील मिश्रा कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत समाविष्ट आहे. दिग्दर्शक श्रेयांश पांडे दिग्दर्शित ही सिरीज एक हलकीफुलकी कौटुंबिक मनोरंजन करणारी आहे, ज्याचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. मालिकेच्या सर्व सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. तसेच ‘गुल्लक’च्या चौथ्या सीझनची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. सोशल मीडियावर निर्मात्यांनी मालिकेच्या चौथ्या सीझनशी संबंधित अपडेट शेअर केले आहे. निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर गुल्लकच्या आगामी मालिकेचा ट्रेलर लाँच केला आहे.(Gullak 4 OTT Release)

Gullak 4 OTT Release
Gullak 4 OTT Release

तसेच सीझन 4 च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली होती. ज्यानंतर प्रेक्षकांची एक्साइटमेंट लेव्हल आणखीनच वाढली आहे, तर चला जाणून घेऊया गुल्लक सीझन 4 ची संपूर्ण डिटेल्स . गुल्लक सीझन 4 च्या ट्रेलर रिलीजद्वारे टीव्हीएफ प्रेक्षकांना आणखी एक मनोरंजनसमृद्ध मालिका देण्याचे वचन देते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘लेकर जिंदगी की खानक, आ रही है न्यू स्टोरीज की पिगी बँक! GullakS 4 7 जूनपासून सोनी लिव्हवर एक्सक्लुझिव्ह स्ट्रीम होईल.

Gullak 4 OTT Release
Gullak 4 OTT Release

गुल्लकचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर 2021 आणि 2022 मध्ये दुसरा आणि तिसरा सीझन रिलीज झाला होता. गुल्लकमध्ये दाखवण्यात आलेली मिश्रा कुटुंबाची कथा प्रेक्षकांना खूप आवडते.गुल्लक सीझन 4 मध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी आई-वडील संतोष आणि शांतीच्या भूमिकेत आहेत, तर मुले अन्नू आणि अमन वैभव राज गुप्ता आणि हर्ष मयार यांनी साकारली आहेत.(Gullak 4 OTT Release)

==================================

हे देखील वाचा: House Of Dragon Season 2 Trailer: बहूप्रतिक्षित ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ सीझन २ चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित

=================================

मालिकेच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दैनंदिन जीवनावर आणि अनुभवावर याची कथा तयार करण्यात आली आहे.दिग्दर्शक श्रेयांश पांडे दिग्दर्शित ही सिरीज एक हलकीफुलकी कौटुंबिक मनोरंजन करणारी सिरीज 7 जूनपासून सोनी लिव्हवर एक्सक्लुझिव्ह स्ट्रीम होईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Gullak 4 OTT date Gullak 4 OTT Release Gullak 4 Promo Sonylive
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.