Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Saiyaara आता OTT गाजवणार!

Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री

Rajesh Khanna यांचा ‘तो’ बोल्ड चित्रपट जो केवळ ९ थिएटर्समध्ये

चला Mehboob Studio मध्ये…

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण…

 रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण…
Rapper King Shubham Koli
मिक्स मसाला

रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण…

by Team KalakrutiMedia 25/05/2024

रॅपर किंग शुभम कोळी ऊर्फ एम सी गावठी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुभम कोळी याच्या जीवनावर आधारित असलेलं ‘नंबर कारी‘ हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’नंबर कारी‘ गाण्याच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे येथे थाटात पार पडला. या सोहळ्यास बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसची टीम आणि अलिरेस्ट्रिक टॅलेंट मॅनेजमेंट टीम उपस्थित होती. तसेच अनेक सोशल मिडिया स्टार देखील या कार्यक्रमात हजर होते.(Rapper King Shubham Koli)

Rapper King Shubham Koli
Rapper King Shubham Koli

या गाण्याद्वारे पहिल्यांदाच शुभम कोळी याची लाईफ स्टाईल, त्याने आतापर्यंत घेतलेले अनुभव आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्याच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना शुभमची नव्याने ओळख पटणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Rapper King Shubham Koli
Rapper King Shubham Koli

आपल्या नवीन गाण्याबद्दल शुभम सांगतो, ”या माझ्या स्पेशल गाण्यासाठी मी फार उत्सुक आहे. पहिल्यांदाच मी एवढा मोठा प्रोजेक्ट करतोय. नंबर कारी हे गाणं माझ्या जवळचं आहे. या प्रोजेक्टसाठी मी खुप मेहनत घेतली आहे. माझ्या भावना मी या गाण्याद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हा नवीन प्रोजेक्ट सुरू करताना सगळ्या गोष्टी मी बारकाईने केल्या आहेत. संगीत आणि माझ्या गाण्याचा व्हिडीओ परिपूर्ण कसा होईल याकडे मी लक्ष दिलं आहे. माझ्या चाहत्यांना यावेळी वेगळं आणि नवीन पाहायला मिळावं यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. चाहते गाण्याला भरभरून प्रेम देतील अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.” (Rapper King Shubham Koli)

==============================

हे देखील वाचा: अतिशा नाईक पून्हा साकारणार खलनायिका,’येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

==============================

माझी नव्याने ओळख पटवून घेण्यासाठी गाणं जरुर पाहा असे आवाहन ही शुभम याने आपल्या चाहत्यांना केले आहे.व्हिडीओसाठीचं मार्गदर्शन आणि एडिटिंग ‘सिनेव्होल्युशन’ टीमने केले आहे. तर संगीत ‘अंदाधुन’ या संगीत निर्मात्याचे आहे. हे गाणं २८ मे रोजी सर्वत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Marathi Rapper King Shubham Koli Rapper King Shubham Koli Rapper King Shubham Koli songs Rapper song
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.