Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अखेर ठरलं! ‘मिर्झापूर ३’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

 अखेर ठरलं! ‘मिर्झापूर ३’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Mirzapur 3 Trailer
मिक्स मसाला

अखेर ठरलं! ‘मिर्झापूर ३’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 19/06/2024

‘मिर्झापूर ३’ ही २०२४ सालची मोस्ट अवेटेड सीरिज आहे. नुकताच निर्मात्यांनी या मालिकेच्या प्रदर्शनाच्या तारखेसह टीझर रिलीज केला. त्याचबरोबर चाहतेही या क्राइम-थ्रिलरच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर निर्मात्यांनी ‘मिर्झापूर ३’च्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. मिर्झापूर 3 या वेब सीरिजबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अली फजल आणि पंकज त्रिपाठी सारख्या कलाकारांनी सजलेल्या या मालिकेची रिलीज डेट नुकतीच फायनल झाली असून आता मिर्झापूर 3 च्या ट्रेलरबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया तिसऱ्या सीझनची पहिली झलक आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे. (Mirzapur 3 Trailer)

Mirzapur 3 Trailer
Mirzapur 3 Trailer

मिर्झापूर ही वेब सीरिज पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झालेले आहेत. पहिल्या दोन सीझनमध्ये या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले असून आता त्याचा तिसरा सीझन येणार आहे. नुकतीच मिर्झापूर सीझन 3 च्या प्रदर्शनाची तारीख लॉक करण्यात आली आहे. आणि आता त्याच्या ट्रेलरबद्दल लेटेस्ट अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांकडून मिर्झापूर 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच सर्वजण त्याच्या ट्रेलरची वाट पाहू लागले. आता सीरिजच्या ट्रेलरची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मिर्झापूर सीझन 3 च्या ट्रेलरची रिलीज डेट मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे.

Mirzapur 3 Trailer
Mirzapur 3 Trailer

पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांची मालिका मिर्झापूर 3 या जुलै 2024 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी नुकताच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मालिकेचा टीझर रिलीज केला, प्राइम व्हिडिओने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर मालिकेच्या बहुप्रतीक्षित ट्रेलरच्या अधिकृत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. निर्मात्यांनी मिर्झापूर 3 च्या स्टारकास्टसह एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “छल कपट, शह-मात, मिलेगी एक झलक, इस गद्दी के खेल की.” मिर्झापूर सीझन 3 चा ट्रेलर 20 जून रोजी रिलीज होत आहे.(Mirzapur 3 Trailer)

===============================

हे देखील वाचा: दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षितची Big Boss Ott 3 मध्ये होणार एन्ट्री! प्रोमो झाला व्हायरल

===============================

मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता. आणि दुसरा सीझन 2020 मध्ये आला होता. दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता सीझन 3 बद्दलही खूप अपेक्षा वाढल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून मालिकेची झलक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सीझनप्रमाणे यंदाही मिर्झापूर वेब सीरिजमध्ये फिल्म स्टार्सची कमतरता नाही. रशिका दुग्गल, पंकज त्रिपाठी, अली फजल, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी, ईशा तलवार आणि अभिमन्यू शर्मा हे कलाकार तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहेत. मिर्झापूर 3 ही सिरीज 5 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Mirzapur 3 Trailer
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.