Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जान्हवी कपूर झाली कपड्यांवरून ट्रोल; नेटकऱ्यांनी थेट केली उर्फी जावेदशी तुलना

 जान्हवी कपूर झाली कपड्यांवरून ट्रोल; नेटकऱ्यांनी थेट केली उर्फी जावेदशी तुलना
Janhavi Kapoor at Ulajh Event
Press Release मिक्स मसाला

जान्हवी कपूर झाली कपड्यांवरून ट्रोल; नेटकऱ्यांनी थेट केली उर्फी जावेदशी तुलना

by शुभांगी साळवे 16/07/2024

जान्हवी कपूर आणि गुलशन देवय्या स्टारर ‘उलझ’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात ती आयएफएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रिव्ह्यू इव्हेंट मुंबईत पार पडला होता जिथे चित्रपटाची स्टारकास्टही आली होती. गेल्या आठवड्यापासून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इतर सिनेसृष्टी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते . जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया प्री-वेडिंग सेरेमनीपासून बारात आणि नंतर वेडिंग रिसेप्शनपर्यंत प्रत्येक समारंभाचा भाग होते.आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे कार्यक्रम संपले आहेत आणि सेलिब्रिटीही आपापल्या कामावर परतले आहेत. आता अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील आपल्या कामावर परतली आहे. नुकतीच ती तिच्या आगामी ‘उलझ’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रिव्ह्यू इव्हेंट लाँच वेळी दिसली.(Janhavi Kapoor at Ulajh Event)

Janhavi Kapoor at Ulajh Event
Janhavi Kapoor at Ulajh Event

जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रिव्ह्यू कार्यक्रम खूप खास होता. जान्हवी कपूरने आपल्या सहकलाकारांसोबत हा सोहळा खास बनवला.गुलशन देवय्या, राजेश तैलंग, रोशन मॅथ्यू आणि मेयांग चांग हे देखील यावेळी उपस्थित होते. सर्व कलाकार खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते. गुलशन देवय्या यांचा ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जॅकेट लूक वेगळा होता. मात्र या सोहळ्यात जान्हवी काय घालते यांची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. जान्हवी कपूर अभिनेत्री सोबतच स्टाईल आयकॉन देखील आहे.आपल्या स्टाईल आणि आउटफिट्समध्ये प्रयोग करण्यासही ती मागेपुढे पाहत नाही. ‘उलझ‘ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी जान्हवी कपूरने एक विचित्र आउटफिट परिधान केला होता, त्यानंतर चाहत्यांना चक्क उर्फी जावेदची आठवण झाली आहे.

Janhavi Kapoor at Ulajh Event
Janhavi Kapoor at Ulajh Event

खरं तर जान्हवी कपूरने या ट्रेलर लाँच प्रिव्ह्यू इव्हेंटसाठी ब्लॅक अँड व्हाईट कलरचा ड्रेस निवडला होता, जो खूपच विचित्र होता. ब्लेझरचा लूक असलेला हा ड्रेस फार  मात्र, या विवेगळा ही दिसत होता. त्या विचित्र ड्रेसमध्ये जान्हवी कपूर ने आपली स्टाईल दाखवण्याचा प्रयत्न केला. तिने स्टायलिश ट्यूब ड्रेससोबत शूज ही घातले होते. तसेच जान्हवी कपूरने नैचरल मेकअप, सनग्लासेस आणि मोकळ्या केसांनी आपला लूक पूर्ण केला होता. जान्हवी कपूरचा हा ड्रेस पाहिल्यानंतर चाहते तिच्या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत. हा ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांना उर्फी जावेदची ही आठवण येत आहे. एका युजरने कमेंट केली की, ‘हा उर्फी जावेदचा ड्रेस कॉपी केलेला आहे.’ तर दुसऱ्याने, ‘उर्फी जावेद ही तू आहेस का?’ ऎसे कमेंट मध्ये विचारले आहे. मात्र काहींना तिचा हा लुक आवडलेला ही आहे.

================================

हे देखील वाचा: अभिनेत्री करिष्मा कपूर India’s Best Dancer 4 च्या जजिंग पॅनलमध्ये सामील

================================

‘उलझ‘ हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात जान्हवी कपूर एका भारतीय वन सेवा अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा देशभक्तीभोवती फिरते आणि जान्हवीची व्यक्तिरेखा सुहाना देश आणि तिच्याविरोधातील षड्यंत्रयांच्यात संघर्ष करताना दिसणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Actress Janhavi kapoor Bollywood bollywood movie bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Janhavi Kapoor at Ulajh Event janhavi Kapoor boyfriend Ulajh Movie urfi Jawed
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.