Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Amjad Khan यांच्या मध्यवर्ती भूमिकेतील ‘हा’ सिनेमा सुपर डुपर हिट

सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!

१५ ऑगस्ट ७५ ते सप्टेंबर ८०… तब्बल पाच वर्षे Sholay

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vishal Pandey बिग बॉस ओटीटी ३च्या घरातून बाहेर? जिओ सिनेमाच्या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ

 Vishal Pandey बिग बॉस ओटीटी ३च्या घरातून बाहेर? जिओ सिनेमाच्या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ
Big Boss Ott 3 Vishal Pandey
मिक्स मसाला

Vishal Pandey बिग बॉस ओटीटी ३च्या घरातून बाहेर? जिओ सिनेमाच्या पोस्टमुळे चाहत्यांचा गोंधळ

by Team KalakrutiMedia 25/07/2024

‘बिग बॉस ओटीटी ३‘चा फिनाले जवळ येत आहे. हा शो संपायला अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. आणि त्यामिुळे ‘बिग बॉस ओटीटी ३‘ची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने कंबर कसली आहे. शोचा ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे तसतसा बिग बॉसच्या घरच वातावरण ही गरम होउ लागलं आहे. मंगळवारच्या एपिसोडमध्ये रणवीर शौरीला ‘कॅप्टन ऑफ द हाऊस‘ म्हणून निवडण्यात आलं. आणि त्यानंतर घरात एकामागोमाग एक गोष्टी घडू लागल्या आहेत. आता ‘बिग बॉस ओटीटी ३‘शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विशाल पांडे बिग बॉसमधून बेघर झाला आहे. लव कटारिया विशालसोबत बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाला होतो पण आता त्या दोघांमध्ये विशाल पांडे बेघर झाला आहे. विशाल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला या बातमीने त्याच्या चाहत्यांना ही मोठा धक्का बसला आहे. तर लव कटारियाने मात्र सुटकेचा श्वास घेतला आहे. विशालच्या बेघरपणाचा खुलासा एका पोस्टद्वारे करण्यात आला जी पोस्ट आता वेगाने व्हायरल ही होत आहे.( Big Boss Ott 3 Vishal Pandey)

Big Boss Ott 3 Vishal Pandey
Big Boss Ott 3 Vishal Pandey

ट्विटरवर ‘द खबरी’ने जिओ सिनेमाची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्पष्टपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी जिओने शेअर केलेल्या पोस्टमध्ये विशाल पांडेचा फोटो आणि त्यावर एविक्टेड असे लिहिले आहे. बिग बॉसने घरच्यांना नॉमिनेशन टास्क दिला होता. ज्यात घराची दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली होती. एक टीम अरमानची होती ज्यात कृतिका मलिक आणि सई केतन राव होते. या संघात नेजी, सना मकबूल, विशाल पांडे, लवकेश कटारिया आणि शिवानी कुमारी यांचा समावेश होता. इम्युनिटी टास्कमध्ये शिवानी सुरक्षित झाली. त्यामुळे विशाल पांडे आणि लवकेश कटारिया यांना या आठवड्यात बेघर होण्यासाठी नामांकित करण्यात आले होते. आणि अरमान मलिकला रणवीर शौरीने वाचवले.

Big Boss Ott 3 Vishal Pandey
Big Boss Ott 3 Vishal Pandey

पहिल्या टास्कनंतर बिग बॉसने घरच्यांना आणखी एक टास्क दिला ज्यात नॉमिनेट झालेले स्पर्धक स्वत:ला वाचवू शकतात. जो कोणी हा टास्क जिंकेल त्याला या आठवड्यात नॉमिनेशनद्वारे संरक्षण दिले जाईल असे होते. या टास्कचा परिणाम म्हणजे वीकेंड का वारमध्ये अनिल कपूर घोषणा करणार आहेत. ‘द खबरी’च्या रिपोर्टनुसार, वीकेंड का वारमध्ये शिवानी सुरक्षित झाली.(Big Boss Ott 3 Vishal Pandey)

===============================

हे देखील वाचा: Big Boss OTT 3: शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी बिग बॅास निर्माते आणि स्पर्धकांवर कारवाई करण्याची केली मागणी

===============================

रणवीर सध्या ‘हेड ऑफ द हाऊस‘ आहे. ज्याअंतर्गत त्याने अरमान मलिकला नॉमिनेशनपासून वाचवले आणि तीन जणांना नॉमिनेट केले. लवकेश, विशाल आणि शिवानी अशी या तिघांची नावे होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: armaan malik Big boss Ott big boss ott 3 Big Boss Ott 3 Vishal Pandey Celebrity Entertainment kritika malik Lavkesh kataria ranveer big boss ott 3 shivani kumari Vishal Pandey evicted
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.