Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Amitabh Bachchan यांचा ‘कालिया’: ‘जहां तेरी ये नजर है मेरी

Sonali Bendre : शर्मिला ठाकरेंचा फोन आणि ‘ती’ अट;काय घडलं

Housefull 5 :  अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट की

Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल

Ek Goan Ki Kahani चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण!

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

उर्वशी रौतेलाचा बाथरूमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य अखेर आले समोर!

 उर्वशी रौतेलाचा बाथरूमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य अखेर आले समोर!
Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer
मिक्स मसाला

उर्वशी रौतेलाचा बाथरूमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य अखेर आले समोर!

by Team KalakrutiMedia 27/07/2024

उर्वशी रौतेलाचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत असते. क्रिकेटर रिषभ पंतसोबत चाहते अनेकदा तिचं नाव जोडताना दिसत असले तरी नुकताच व्हायरल झालेल्या तिच्या खासगी व्हिडिओमुळे बराच गदारोळ झाला होता. नुकतीच इंटरनेटवर एक व्हिडिओ क्लिप समोर आली होती ज्यात अभिनेत्री बाथरूममध्ये कपडे बदलताना दिसली. या क्लिपमुळे लोकांना धक्का बसला होता या व्हिडिओ नंतर अभिनेत्रीचा आणखी एक ऑडिओ देखील समोर आला होता. पण हा लीक झालेला व्हिडिओ किंवा लीक झालेला ऑडिओ नसून हा सगळा पीआर स्टंट होता. जो तिच्या आगामी ‘घुसपैठिया‘ चित्रपटातील आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून आता त्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.( Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer)

Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer
Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer

उर्वशी रौतेलाच्या आगामी चित्रपटाची पार्श्वभूमी आधीच तयार करण्यासाठी हा स्टंट करण्यात आला होता. आता अभिनेत्रीच्या त्या लीक झालेल्या व्हिडिओचे संपूर्ण सत्य तिच्या ‘घुसपैठिया‘ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे.तिचा व्हायरल झालेला व्हिडिओ तिच्या  लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणाऱ्या ‘घुसपैठिया‘ या चित्रपटातील आहे, याचा पुरावा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने मिळाला आहे. कारण ट्रेलरमध्ये नेमके तेच दृश्य दाखवण्यात आले आहे जे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते.

Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer
Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer

घुसपैठियाच्या ट्रेलर मध्ये ज्यात विनीत कुमार सिंह आणि उर्वशी रौतेला पती-पत्नीच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अक्षय ओबेरॉय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये सोशल मीडियामुळे पती-पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रत्येक सेकंदाला कथेला नवं वळण मिळताना ही दिसतं आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे.(Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer)

============================

हे देखील वाचा: Bad Newz Box Office Collection: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ ने केली कमाल; 3 दिवसात केली इतकी कमाई

============================

उर्वशी रौतेलाचा ‘घुसपैठिया‘ हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘थिरुट्टू पायले २‘चा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत असला तरी ‘घुसपैठिया‘च्या ट्रेलरमुळे ही लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. हा सिनेमा येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Ghuspaithiya movie Trailer Urvashi Rautela Urvashi Rautela bathroom video Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer Urvashi Rautela rishabh pant Urvashi Rautela viral video
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.