Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी पळणार तोंडचं पाणी; नेमकं अस काय घडलं?

 ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी पळणार तोंडचं पाणी; नेमकं अस काय घडलं?
Big Boss Marathi
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी पळणार तोंडचं पाणी; नेमकं अस काय घडलं?

by Team KalakrutiMedia 29/07/2024

बिग बॉस मराठी कधी एकदा सुरु होतय आणि यंदा बिग बॉस च्या घरात कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली होती आणि अखेर आता या सगळ्यांवरून पडदा उठला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला असून आपल्या रितेश भाऊने सर्व स्पर्धकांचं त्याच्या स्टाईलने स्वागत केलंय. आता घरातील 16 सदस्य त्यांच्या स्टाईलने खेळ कसा रंगवणार आणि रितेश भाऊ कसा कल्ला करणार हे प्रेक्षकांना आजपासून पाहायला मिळेल. पण ‘बिग बॉस’मराठी च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.(Big Boss Marathi)

Big Boss Marathi
Big Boss Marathi

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडचा पहिला प्रोमो नुकताच आऊट झालाय. प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. “पाणी सगळं गेलेलं आहे, ‘बिग बॉस’ पाणी, सगळ्यात आधी आंघोळ करायची असते तर त्याच्यासाठी पाणी नाही, असं म्हणत स्पर्धक ‘बिग बॉस’ला पाणी सोडण्यास सांगत आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत. पाणी मिळण्यासाठी काकुळतीने ‘बिग बॉस’ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,”आता फक्त घरातलं पाणी गेलंय…थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल”. त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसलाय.

Big Boss Marathi
Big Boss Marathi

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या घराचं दार अखेर उघडलं आहे. पण यंदा चक्रव्यूहामुळे सदस्यांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे. सदस्यांचा खेळ पलटवून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला ‘बिग बॉस’ आणि रितेश भाऊ सज्ज आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्यापिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे.(Big Boss Marathi)

=============================

हे देखील वाचा: ‘Big Boss Ott 3’ च्या घरातून गाव की छोरी Shivani Kumari झाली बेघर; शो मधून कमावली ‘एवढी’ रक्कम

=============================

आता घरातील सदस्यांना पाणी मिळणार की नाही? पाण्याची अडचण घरचे कशी सोडवणार? हे सगल आपल्याला आज पहायला मिळेल. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’ आपल्याला दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर पाहता येणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: BBM Big Boss Marathi Big Boss Task bollywood update Celebrity Colors Marathi Entertainment JioCinema marathi reality show Ritesh deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.