Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला

Inspector Zende :  मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा

Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

व्लॅागर अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?; ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

 व्लॅागर अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?; ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
Like Ani Subscribe Marathi Movie Teaser
मिक्स मसाला

व्लॅागर अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?; ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

by रसिका शिंदे-पॉल 13/09/2024

काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब‘ चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा एक सेल्फी होता. ज्यात सेल्फी आणि प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आह, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरने प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या १८ ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत. दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.( Like Ani Subscribe Marathi Movie Teaser)

Like Ani Subscribe Marathi Movie Teaser

एकंदरच या चित्रपटाचा टिझर अंगावर शहारा आणणारा आहे. टिझरमध्ये जुई भागवत एका व्लॅागरच्या भूमिकेत दिसत असून ती एका मोठ्या संकटात अडकल्याचेही दिसतेय. तर दुसरीकडे अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? डेड बॉडी प्रकरण काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविकार कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ”लाईक आणि सबस्क्राईब’ पाहून मिळणार आहेत. चित्रपटाचा हा रहस्यमयी टिझर पाहून कथा कमाल असणार, हे नक्की !

Like Ani Subscribe Marathi Movie Teaser
Like Ani Subscribe Marathi Movie Teaser

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, ” हल्लीच्या काळात लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो, हे सगळे सोशल मीडियावरील शब्द दैनंदिन वापरातील झाले आहेत. या सगळ्याभोवती फिरणारी ही रहस्यमयी कथा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल. प्रत्येक सीन कथेला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारा आहे. रोहित चौहान, डेड बॉडी, पोलीस तपास या सगळ्याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.”(Like Ani Subscribe Marathi Movie Teaser)

===============================

हे देखील वाचा: Border 2 मध्ये सनी देओल आणि वरुण धवननंतर दिलजीत दोसांझची ही झाली एन्ट्री; अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत दिली बातमी 

===============================

मराठी चित्रपटांमध्ये हल्ली अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. हासुद्धा एक वेगळा विषय आहे. चित्रपटातील कलाकार, संगीत टीम, दिग्दर्शन, तंत्रज्ञ अशा सगळ्याच गोष्टी खूप उत्तम जुळून आल्या आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor amey wagh Actress Jui Bhagwat Amruta Khanvilakr Celebrity Director Abhishek Merurkar Entertainment Like Ani Subscribe Marathi Movie Teaser Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.