Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tumbbad Re Release Box Office Collection: 6 वर्षांनंतर पुन्हा रिलीज झालेल्या ‘तुंबाड’ने बॉक्स ऑफिसवर केली कमाल

 Tumbbad Re Release Box Office Collection: 6 वर्षांनंतर पुन्हा रिलीज झालेल्या ‘तुंबाड’ने बॉक्स ऑफिसवर केली कमाल
Tumbbad Re Release Box Office Collection
बॉक्स ऑफिस

Tumbbad Re Release Box Office Collection: 6 वर्षांनंतर पुन्हा रिलीज झालेल्या ‘तुंबाड’ने बॉक्स ऑफिसवर केली कमाल

by Team KalakrutiMedia 17/09/2024

सहा वर्षांपूर्वी चित्रपटगृहात प्रेक्षकांना घाबरवणारा तुंबाड हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. तुंबाडने पुन्हा एकदा बॅाक्स आॅफीसवर धुमाकूळ घातला आहे. सोहम शाहच्या या चित्रपटाला पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तुंबाडने पुन्हा प्रदर्शित होऊन कमाईच्या बाबतीत करिना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. तुंबाडसह चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला अभिनेत्रीचा हा चित्रपट नवा आहे. तब्बल सहा वर्षांनंतरही सोहम शाहच्या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली आहे.(Tumbbad Re Release Box Office Collection)

Tumbbad Re Release Box Office Collection
Tumbbad Re Release Box Office Collection

दररोज तुंबाड हा चित्रपट बंपर कलेक्शन घेऊन पुढे जाताना दिसत आहे. 6 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला एका आठवड्यात 10 कोटींची कमाई करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता, तर रिरिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट अतिशय वेगाने पुढे जाताना दिसत आहे. रि-रिलीजमध्ये या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. ‘तुंबाड‘ 2018 मध्ये पडद्यावर आला होता, आज जाणून घेऊया या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे.

Tumbbad Re Release Box Office Collection
Tumbbad Re Release Box Office Collection

या चित्रपटाची गंमत म्हणजे ‘तुंबाड‘ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.६५ कोटी रुपयांची कमाई केली, त्यानंतर ओपनिंग वीकेंडमध्ये त्याची कमाई वाढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुंबाडने दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवार 2.60 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली. तर आता आजच्या अपडेटनुसार तुंबाडने रिलीजनंतर पहिल्या सोमवारी ओपनिंग डे पेक्षाही जास्त कमाई केली आहे.(Tumbbad Re Release Box Office Collection)

==============================

हे देखील वाचा: बाप्पाचा आशीर्वाद घेत ‘पाणी’सिनेमाचा टिझर लाँच; आदिनाथ कोठारेचा लूक ही आला समोर…

==============================

७५ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिटिक्स वीक विभागात प्रदर्शित होणारा तुंबाड हा पहिला भारतीय चित्रपट होता. सोहम शहा यांच्या दमदार अभिनयाबरोबरच ज्योती माळशे आणि अनिता दाते-केळकर अशा अनेक कलाकारांनी चित्रपटाची कथा रंजक आणि आकर्षक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सहा वर्षांपूर्वी ही तुंबाडने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Soham shaha Actress Anita Date Actress Jyoti Malashe Bollywood bollywood update Celebrity News Entertainment kareena kapoor Tumbbad Box Office Collection Tumbbad Re Release Box Office Collection
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.