Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manoj Bajapayee : चिन्मय मांडलेकरचा ‘इन्सपेक्टर झेंडे’ लवकरच रिलीज होणार

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

अभिनेत्री Salma Agha हिला ‘निकाह’ मधील गाणी गायची संधी कशी

Kajol पुन्हा कोर्टात उभी राहणार; ‘द ट्रायल’ सीझन २ ची

Khalid Ka Shivaji चित्रपटाला इतका विरोध का होतोय?

Suresh Wadkar यांनी माधुरी दीक्षितचं लग्नाचं स्थळ नाकारलं होतं?

आधी फ्लॉप नंतर ब्लॉकबस्टर Sholay बद्दल असं का झालं?

Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Abhanga Repost: गणेशोत्सवानिमित्त ‘अभंग रिपोस्ट’ ची मैफल आता टीव्हीवरही अनुभवता येणार; पाहा कुठे

Jait Re Jait चित्रपट म्हणजे आदिवासी लोकांचं जगणं मांडणारा चित्रपट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेता जयदीप कोडोलीकरचे ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण

 अभिनेता जयदीप कोडोलीकरचे ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण
Actor Jaydeep Kodolikar
मिक्स मसाला

अभिनेता जयदीप कोडोलीकरचे ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातुन चित्रपटसृष्टीत पदार्पण

by Team KalakrutiMedia 13/10/2024

आत्ताच्या तरुण पिढीकडे प्रचंड टॅलेन्ट आहे. भन्नाट कल्पना आहेत. याच जोरावर अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. सर्जनशाळा‘ आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर येथील कलेला पोषक असं वातावरण..त्यातूनच फुलत गेलेल्या कलेतून अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता लवकरच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि संदीप सावंत दिग्दर्शित आगामी ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटात मुकुंदच्या मध्यवर्ती  भूमिकेत त्याची महत्त्वपूर्ण  भूमिका आहे.(Actor Jaydeep Kodolikar)

Actor Jaydeep Kodolikar
Actor Jaydeep Kodolikar

विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ‘२० व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये इंडियन कॉम्पिटिशन विभागात’ जयदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे. ८ नोव्हेंबरला  हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून भावभावनांचे कंगोरे उलगडणाऱ्या टिझरमधून मुकुंदच्या भावविश्वाची झलक पहायला मिळते आहे. जयदीप सोबत प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

Actor Jaydeep Kodolikar
Actor Jaydeep Kodolikar

इचलकरंजी तसेच तिथल्या डीकेटीई सोसायटीच्या टेक्सटाईल आणि अभियांत्रिकी संस्थेत चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. इचलकरंजी, जयसिंगपूर ,सांगली आणि गणेशवाडीचे विशेष  सहकार्य या चित्रपटासाठी लाभले आहे.नात्यांचा ऋणानुबंध जपत जगणं शिकवणारा हा चित्रपट माझ्यासाठी  खूप म्हत्त्वाचा असल्याचं  जयदीप  सांगतो.  डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट  सर्वांना लढण्याचं बळ निश्चितचं  देईल.(Actor Jaydeep Kodolikar)

===============================

हे देखील वाचा: दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…

===============================

पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्ते असलेल्या ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. आणि संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. ८ नोव्हेंबरला ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actor jaydeep kodolikar Celebrity Entertainment Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.