Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ranveer Allahbadia आणि समय रैनानंतर आता युट्यूबर एल्विश यादव याच्या ही अडचणीमध्यें वाढ

 Ranveer Allahbadia आणि समय रैनानंतर आता युट्यूबर एल्विश यादव याच्या ही अडचणीमध्यें वाढ
Elvish Yadav News
मिक्स मसाला

Ranveer Allahbadia आणि समय रैनानंतर आता युट्यूबर एल्विश यादव याच्या ही अडचणीमध्यें वाढ

by Team KalakrutiMedia 12/02/2025

Ranveer Allahbadia आणि समय रैना पाठोपाठ युट्यूबर एल्विश यादव ही अडचणीत सापडला आहे. जयपूर पोलिसांनी युट्यूबर एल्विश यादव याच्या विरोधात शहर दौऱ्यादरम्यान सुरक्षा पुरवल्याच्या दाव्यावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हा दावा फेटाळून लावत यादव यांना कोणतीही अधिकृत सुरक्षा पुरवण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये युट्यूबर एल्विश यादव आपल्या कारच्या पुढे पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत सापडला आहे. राजस्थान पोलिसांची डायल ११२ गाडी त्यांच्या कार समोरुन जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा वाद आणखी चिघळला आणि जयपूर पोलिसांनी मंगळवारी एक निवेदन दिले आहे.(Elvish Yadav News)

Elvish Yadav News
Elvish Yadav News

व्हिडिओमध्ये कृष्णवर्धन विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाताना पोलिसांची वाहने बदलतील, असे सांगताना दिसत आहेत. मात्र, राजस्थान पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. जयपूरचे पोलिस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, यादव यांना अशी कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती, हा प्रोपगंडा आहे आणि लवकरच एल्विश यादव आणि प्रताप सिंह खाचरियावास यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांनी खाचरियावास यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा उल्लेख केला तेव्हा माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावासही पुढे आले.

Elvish Yadav News
Elvish Yadav News

एल्विश यादव ८ फेब्रुवारी रोजी सांभर येथे एका म्युझिक व्हिडिओ शूटसाठी जयपूरला आला होता आणि प्रवासादरम्यान त्याने व्लॉगही बनवला होता. हे वादग्रस्त फुटेज याच व्लॉगचा भाग होते. या वादावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी स्वत:ला आणि आपल्या मुलाला या प्रकरणापासून दूर ठेवत दोघांनीही पोलिस संरक्षणाची विनंती केली नसल्याचे सांगितले.(Elvish Yadav News)

============================

हे देखील वाचा: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता Vicky kaushal!

============================

काँग्रेस नेते खाचरियावास म्हणाले की, एल्विश अनेकदा मला भेटायला येतो. एक नेता म्हणून मला अनेक जण भेटतात. माझा पक्ष सत्तेत नाही, त्यामुळे पोलिसांच्या वाहनाची व्यवस्था कोणी केली आणि ती का होती, हे मला माहित नाही. मी किंवा माझ्या मुलाने सुरक्षा मागितली नाही. राज्य सरकारने किंवा एल्विशने याबाबत स्पष्टीकरण द्यावे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity News Elvish Yadav case Elvish Yadav News Entertainment jaipur police Ranveer Allahbadia samay raina
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.