Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Chhaava Movie : ‘त्या’ भूमिकेसाठी सखी म्हणते,“तुझा द्वेष करू की…”

 Chhaava Movie : ‘त्या’ भूमिकेसाठी सखी म्हणते,“तुझा द्वेष करू की…”
Chhaava movie
कलाकृती तडका

Chhaava Movie : ‘त्या’ भूमिकेसाठी सखी म्हणते,“तुझा द्वेष करू की…”

by रसिका शिंदे-पॉल 26/02/2025

सगळीकडे सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे छावा. अभिनेता विकी कौशल याने साकारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेक्षकांच्या नजरेसमोरून हटत नाहीयेत. शिवाय लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन हा ऐतिहासिकच अजरामर करतो. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसले. त्यापैकी दोन कलाकार विशेष लक्षात राहिले कारण त्यांनी जी पात्र साकारली आहेत त्यांच्यामुळे छत्रपती संभाजी राजे पकडले गेले. गणोजी आणि कान्होजी या भूमिकेत सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशी दिसले. जितकी चर्चा चित्रपटाची होतेय तितकीच चर्चा या दोघांनी साकारलेल्या या भूमिकेमुळे होत असून त्यांना लोकांचा रोष देखील पत्करावा लागतोय. आणि याच भूमिकेमुळे चक्क सुव्रत जोशीने कान पकडून माफी मागण्याची वेळ आलीये आणि बायकोने म्हणजेच सखी गोखलेनाही एक खास पोस्ट केली आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे पोस्टमध्ये…. (Chhaava movie)

‘छावा’ प्रदर्शित झाला तेव्हा सुव्रत बायको सखी (Sakhi Gokhale) सोबत परदेशात होता. आता भारतात आल्यावर त्याने सखीबरोबर हा चित्रप पाहिला. आणि त्यानंतर सखीने सुव्रतसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सखी लिहिते, ““सिनेमात तुमचं काम एवढं व्यवस्थित करा की तुमची बायको द्विधा मनस्थितीत सापडली पाहिजे… तू इतकं छान काम केलं आहेस म्हणून तुझं कौतुक करू की तुझी भूमिका पाहून तुझा द्वेष करू? याच विचारात मी पडले आहे…सुव्रत कलाकार म्हणून तुझा खूप खूप अभिमान वाटतो.” या पोस्टसोबत सखीने सुव्रतने ‘छावा’मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेचे फोटो देखील शेअर केले असून, या कोलाजमध्ये सुव्रत ‘छावा’च्या (Chhaava movie) पोस्टरच्या बाजूला उभा राहून कान धरल्याचं पाहायला मिळतंय. (Entertainment mix masala)

‘छावा’ चित्रपटात खरं तर प्रत्येक सीन्स अंगावर शाहिरी आणणारे आहेत. पण ज्यावेळी औरंगजेब शंभु राजांना कैद करतो आणि पुढे गडणारा सगळाच क्रम डोळ्यांमधील अश्रु थांबूच देत नाही. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर केवळ भयाण शांतता जाणवते आणि आपल्या राजाने किती सोसले असेल याचीा विचार करुन मन हेलावून जातं. छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचे वेगवेगळे पैलु मांडण्याचा लेखक-दिग्दर्शकाचा विचार खरंच कौतुकास्पद आहे. आणि परिणामी ’छावा’ (Chhaava Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. चित्रपटात Vicky Kaushal, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, किरण करमरकर, अक्षय खन्ना असे अनेक दिग्गज कलाकार आहेत. (Bollywood masala)

===========

हे देखील वाचा : Laxman Utekar: छावा निमित्त लक्ष्मण उतेकर यांची विशेष मुलाखत

===========

 ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपट देशभरात आपला डंका वाजवतोय. मराठीच काय अमराठी प्रेक्षकांशी आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करतायत. सॅकनिल्कच्या माहितीनुसार १२ दिवसांत छावा चित्रपटाने ३६३.३५ कोटींची कमाई करत यशस्वीरीत्या दुसऱ्या आवड्यातही छप्पर फाड कमाई केली आहे. १२ व्या दिवसाच्या कमाईची यापुर्वी आलेल्या चित्रपटांच्या कमाईसोबत तुलना केल्यास कल्की २८९८ एडी आणि अॅनिमल या दोन्ही चित्रपटांना ‘छावा’ने मागे टाकलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘कल्की’ चित्रपटाने १२व्या दिवशी १०.०४ कोटी, ‘अॅनिमल’ने १२.७२, तर ‘बाहुबली २’ ने १५.७५ कोटी कमावले होते. आणि ‘छावा’ने १२व्या दिवशी १८ कोटींची कमाई केलीये. दरम्यान, जगभरातील कमाईची आकडेवारी छावा चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे पार कधीच केली आहे. (Box office collection)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress akshay khanna Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News chhaava movie Entertainment Featured Marathi Movie rashmika mandana suvrat joshi Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.