Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!

 Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!
मिक्स मसाला

Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!

by रसिका शिंदे-पॉल 25/03/2025

अजय देवगण (Ajay Devgan) एकीकडे ‘गोलमाल’ सारखे विनोदी चित्रपट करतोय तर दुसरीकडे ‘दृश्यम’ किंवा ‘भोला’ सारखे कंटेन्ट बेस्ड चित्रपट करुन प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतोय. याच पठडीतील २०१८ मध्ये त्याचा ‘रेड’ चित्रपट प्रचंड गाजला. एका रिअल इन्कम टॅक्स ऑफिसरची सत्य कथा चित्रपटात दाखवली गेली होती. बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचं उत्तुंग प्रेम मिळवणाऱ्या रेड चित्रपटाचा सीक्वेल ‘रेड २’ (Raid 2) लवकरच येणार असून रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. (Raid 2 movie update)

या वेळी नव्या शहरात नवी रेड मारताना अजय देवगण दिसणार असून तो ही ‘रेड २‘आता १ मे २०२५ रोजी मारणार आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिसणार आहे. सोशल मिडीयावर त्याने पोस्ट केलेल्या फोटोमधून तो एक राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार असं स्पष्ट होत आहे. (Entertainment news)

‘रेड २’ (Raid 2)मध्ये पुन्हा एकदा अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असून रितेश देशमुख खलनायकाची भूमिका साकारणार आहे. राज गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर (Vaani Kapoor), सौरभ शुक्ला, रजत कपूर दिसणार आहेत. (Bollywood movie)

===========================

हे देखील वाचा: Akshay Khanna : ‘छावा’त औरंगजेब साकारण्यासाठी अक्षयने ठेवली होती अट!

===========================

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ (Raid) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींच्या पुढे कमाई केली होती. त्यामुळे पहिल्या भागाचे घवघवीत यश मिळवल्यानंतर आता रेड २ कडूनही प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत.  खरं तर, २०२५ हे वर्ष अजय देवगणच्या अनेक सीक्वेल्स चित्रपटाचं ठरणार आहे. ‘रेड २’ नंतर ‘दे दे प्यार दे २’, ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2) हे चित्रपटही लवकरच येणार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Bollywood Bollywood Chitchat bollywood movies Celebrity News entertainemnt update entertainment nes entertainment update Featured movies Raid 2 Ritesh deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.