Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Manoj Kumar : ‘शहीद’च्या पुरस्काराची रक्कम भगतसिंग यांच्या कुटुंबियांना देऊ केली!

 Manoj Kumar : ‘शहीद’च्या पुरस्काराची रक्कम भगतसिंग यांच्या कुटुंबियांना देऊ केली!
कलाकृती विशेष

Manoj Kumar : ‘शहीद’च्या पुरस्काराची रक्कम भगतसिंग यांच्या कुटुंबियांना देऊ केली!

by रसिका शिंदे-पॉल 04/04/2025

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं ४ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कलासृष्टीवर शोककळा पसरली असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपसृष्टीच्या कारकिर्दित बरेच देशभक्तीपर चित्रपट केले, त्यातील पहिला चित्रपट म्हणजे ‘शहीद’ (Shahid).  १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ या चित्रपटात त्यांनी क्रांतीकारी भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. विशेष म्हणजे, मनोज कुमार यांनी या पुरस्काराची संपूर्ण रक्कम भगत सिंग यांच्या कुटुंबीयांना दान केली होती.(Bollywood untold stories)

मनोज कुमार (Manoj Kumar) अभिनित ‘शहीद’ हा चित्रपट एस. राम शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात मनोज कुमार यांच्यासोबत कामिनी कौशल, प्राण, प्रेम चोप्रा (Prem Chopra), मनमोहन, मदन पुरी आणि करण दीवान असे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाबद्दल मनोज कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “मी ‘शहीद’ चित्रपटासाठी मिळालेली राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण रक्कम भगत सिंग यांच्या कुटुंबीयांना दान केली. पुरस्कार मिळाल्याने कोणत्याही कलाकाराला समाधान मिळतेच आणि ते मी त्यांना देऊ केले. आणि ‘शहीद’मधील माझ्या कार्याची सरकारने दखल घेतल्याचा मला आनंद आहे.”(Bollywood update news)

मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी १९५७ मध्ये ‘फॅशन’ चित्रपटात छोटासा रोल केला.. त्यानंतर  १९५८ मध्ये ‘सहारा’, १९५९ मध्ये ‘चांद’ अशा चित्रपटांमध्ये लहान-सहान भूमिका केल्यानंतर प्रमुख अभिनेता म्हणून १९६१ साली ‘काच की गुडिया’ या चित्रपटातून ते समोर आले आणि त्यानंतर त्यांनी कधी लिड रोल सोडलाच नाही… ‘अनिता’, ‘अमानत’’, ‘कलयुग और रामायण’, ‘दस नंबरी,’पंचायत’, ‘पिकनिक’, ‘पूरब और पश्चिम’, ‘वौ कौन थी’, ‘पेहचान’, ‘यादगार’, ‘नील कमल’, ‘गुमनाम’, ‘मा बेटा’ असे अनेक अजरामर चित्रपट त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले…(Manoj Kumar movies)

४० वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं ८७व्या वर्षी निधन झालं.. जाणून घेऊयात शहीद चित्रपटाचा किस्सा…

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bhagat singh bharat kumar Bollywood bollywood update Celebrity News Entertainment News hindi patriotic films Manoj Kumar manoj Kumar death shahid movie upkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.