Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या तारखेसह प्रदर्शित

 Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या तारखेसह प्रदर्शित
मिक्स मसाला

Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या तारखेसह प्रदर्शित

by रसिका शिंदे-पॉल 04/04/2025

साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) याचा आगामी चित्रपट ‘इडली कडई’ (Idli Kadai) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेस नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सुरुवातीला १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही अडचमींमुळे तारीख पुढे घेऊन जात, आता ‘इडली कडई’ हा चित्रपट १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ​(South upcoming film)

धनुषने (Dhanush) त्याच्या सोशल मीडियावरून ‘इडली कडई’ (Idli Kadai) चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘इडली कडई’ हा धनुषचा चौथा दिग्दर्शित चित्रपट असून, त्याने स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात निथ्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, प्रकाश राज, पी. समुथिरकणी आणि राजकिरण असे कलाकार दिसणार आहेत. (Tamil films)

तसेच, लवकरच ‘रांझना’ या गाजलेल्या आणि कल्ट फॅन फॉलॉईंग असलेल्या चित्रपटानंतर ‘तेरे इश्क में’ (Tere Isha mein) देखील लवकरच येणार आहे. या चित्रपटात धनुषसोबत क्रिती सेनॉन (Kristi Sanon) झळकणार आहे. कुंदनची गोष्ट संपल्यानंतर शंकरची नवी प्रेमकहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Bollywood film update)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Dhanush Entertainment News Idli Kadai kriti sanon south Indian films tamil films tere ishq mein
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.