Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

डॅनीने पहिलेच गीत गायले होते Lata Mangeshkar यांच्यासोबत!

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपट ग्लोबली हिट होण्यासाठी

Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?

Aamir Khanला दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकची स्क्रिप्ट आवडली नाही?

Alka Kubal : ‘माहेरची साडी’ चित्रपट आधी ‘या’ हिंदीतील अभिनेत्रीला

“अखेर माझ्या आयुष्यात ‘ती’ आली; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने

‘काजळमाया’ या गूढ मालिकेतून अक्षय केळकरची स्टार प्रवाहवर एण्ट्री!

Sholay मधील सुरमा भोपाली ही भूमिका करायला जगदीप का तयार

Soha Ali Khan आणि सैफ अली खान एकत्र का राहात

Salman Khan & Aishwerya Rai : ….जेव्हा सलमान ऐश्वर्याच्या घरी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे समजावणार कीर्तनाची गोडी

 Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे समजावणार कीर्तनाची गोडी
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
टीव्ही वाले मिक्स मसाला

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे समजावणार कीर्तनाची गोडी

by Team KalakrutiMedia 09/04/2025

Sony Marathi वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धकही आली आहे, जिने आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ  मिळून देणारा हा मंच आणि  सहभागी  स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.(Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar)

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar

कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ।।
कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ।।
आंगी वैराग्याचे बळ । साही खळ जिणावे ।।
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ।।

तुकाराम महाराज म्हणतात, देव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवितो व गोडी मिळाल्यास तेथे स्वतःजातीने हजर राहतो अन्यथा  नाही.  आजवर  प्रत्येकाने कीर्तन  ऐकलं  असेल  मात्र  बंजारी  भाषेत  कीर्तन  हे ऐकून सगळ्यांच्या  भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार! च्या  मंचावर  सर्वात चिमुरड्या १२ वर्षीय ह.भ. प. यशस्वीताई आडे महाराजांचं बंजारा भाषेतलं कीर्तन ऐकण्याची सुवर्णसंधी या शो च्या  निमित्ताने  महाराष्ट्राला उपलब्ध झाली आहे.

Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar

घरातील धामिर्क कार्यक्रमांमुळे  ह. भ. प. यशस्वीताई आडे लहानपणापासूनच कीर्तनाची गोडी लागली. या मंचावर ह.भ प. यशस्वीताई आडे यांनी बंजारा भाषेतील संत सेवालाल यांचं कीर्तन करून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांना  मंत्रमुग्ध  केलं. ‘छोटी मुक्ताई’ असा गौरव परीक्षकांनी यावेळी केला. संत नामदेवांचं  कीर्तनही  तिने यावेळी सादर केलं . गुरुवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. (Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar)

==============================

हे देखील वाचा: Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie Trailer: भव्य आध्यात्मिक चित्रपट ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

===============================  

केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहता  कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार वेगवगळ्या भाषांच्या माध्यमातून होत ज्या वयात मनसोक्त खेळायचं, बागडायचं, आईवडिलांकडे हट्ट करायचा असं ह. भ. प. यशस्वीताई आडे  हिचं वय. मात्र, ही  चिमुरडी आज आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती साता समुद्रापार पोहचावी यासाठी प्रयत्न करतेय. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar Marathi Movie Sony marathi tukaram maharaj yashaswitai aade kirtankar yashaswitai ade kirtankar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.