Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dr. Babasaheb Ambedkar : मल्याळम अभिनेत्याने बाबासाहेबांनी भूमिका ‘या’ कारणासाठी नाकारली होती!

 Dr. Babasaheb Ambedkar : मल्याळम अभिनेत्याने बाबासाहेबांनी भूमिका ‘या’ कारणासाठी नाकारली होती!
कलाकृती तडका

Dr. Babasaheb Ambedkar : मल्याळम अभिनेत्याने बाबासाहेबांनी भूमिका ‘या’ कारणासाठी नाकारली होती!

by रसिका शिंदे-पॉल 14/04/2025

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर राजकीय नेत्यांचे बायोपिक्स आले. त्यापैकी नुकताच आलेला एक म्हणजे कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपट. आपल्या अभिनयातून प्रत्येक कलाकाराने राजकीय नेत्यांच्या भूमिका जीवंत करण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय बायोपिक म्हटल्यावर मल्याळम अभिनेते मामूट्टी यांनी २००० साली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (Dr Babasaheb Ambedkar) या चित्रपटात साकारलेली त्यांची भूमिता आदर्श मानली जाते. मात्र, जब्बार पटेल दिग्दर्शित या चित्रपटात ममूथी यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण भूमिका साराल्यानंतर त्यांना याच भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. Mammootty यांनी चित्रपट का नाकारला होता याचं कारण जाणून घेऊयात…(Entertainment news)

दिग्दर्शिक जब्बार पटेल  (Jabbar Patel) यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाबद्दल बोलताना असंख्य आठवणी सांगितल्या होत्या. बाबासाहेबांची भूमिका साकारायची म्हणजे मामूट्टी यांनी मिश्या काढणं गरजेचं होतं आणि ते करण्यास त्यांना संकोच वाटत होता. Mammootty  यांच्यानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला चित्रपट ऑफर करण्यात आला होता. मात्र, अगदी नम्रपणे शाहरुखने नकार दिला होता. नकाराचं कारण सांगताना शाहरुख असं म्हणाला होता की, मी इतक्या मोठ्या व्यक्तीमत्वाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारुप शकत नाही. नसीरुद्दीन शाह, नाना पाटेकर, कमल हासन यांनी सामाजिक, राजकीय चित्रपट आणि भूमिका केल्या आहेत. त्यामुळे मी हे काम करु शकत नाही.” (Bollywood masala)

अखेर मामूट्टी यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) चित्रपटात त्यांची भूमिका केली होती.८.९५ कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मुळ इंग्रजी भाषेत असलेल्या या चित्रपटाचं शुटींग हिंदी आणि इंग्रजी भाषेत सोबतच करण्यात आलं होतं. बरं, शाहरुख पाठोपाठ Robert De Niro यालाही चित्रपट ऑफर केला होता. अखेर मामूट्टी (Mammootty) यांनी साकारलेल्या या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

===========================

हे देखील वाचा:संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!

===========================

तसेच, जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात मामूट्टी यांनी बाबासाहेब, त्रिलोक मलिक यांनी लाला लजपतराय, मोहन गोखले यांनी महात्मा गांधी, सोनाली कुलकर्णी हिने रमाबाई यांच्या भूमिका साकारल्या होत्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity dr babasaheb ambedkar Entertainment jabbar patel shah Rukh Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.