Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर Mahesh Manjrekar खेळणार क्रिकेटचा डाव!

 Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर Mahesh Manjrekar खेळणार क्रिकेटचा डाव!
Maharashtrachi Hasyajatra
टीव्ही वाले मिक्स मसाला

Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर Mahesh Manjrekar खेळणार क्रिकेटचा डाव!

by Team KalakrutiMedia 22/04/2025

Sony Marathi वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहे. नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra

जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर उपस्थिती लावली. फक्त हजेरीच नाही लावली तर महेश मांजरेकर यांनी हास्यजत्राचे मंच देखील गाजवला. चक्क महेश मांजरेकर महाराष्ट्राची हास्यजत्रा चा मंचावर प्रहसन करताना दिसणार आहेत. देवमाणूस (Devmanus) या चित्रपटासाठी महेश मांजरेकर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर येणार आहेत आणि हास्यजत्रेचा आनंद घेणार आहेत.

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra

विशेष म्हणजे महेश मांजरेकर या विशेष भागात एक संपूर्ण प्रहसन करणार आहेत. हास्यमहारथी समीर चौघुले (Sameer Chougule), अभिनेत्री चेतना भट, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, अभिनेता रोहित माने आणि मंदार मांडवकर या कलाकारांसोबत ते आपल्याला दिसणार आहेत. शूटिंग शूटिंग असे या प्रहसनाचे नाव असून धमाकेदार असे प्रहसन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

======================================

हे देखील वाचा: DEVMANUS : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूसमध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर !

======================================  

या आधी देखील महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) हास्यजत्रेतील प्रहसनाचा भाग झाले होते. या प्रहसनामध्ये महेश मांजरेकर हास्यविरांसोबत मंचावर चक्क क्रिकेट खेळताना आपल्याला दिसणार आहेत. आता ते आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळेल महेश मांजरेकर हास्य विरांची विकेट घेतात कि हास्य वीर महेश मांजरेकरांनी. हे पाहण्यासाठी आपल्याला हा महाराष्ट्राची हास्यजत्रा चा हा विशेष भाग पाहायला लागेल.जो तुम्हाला पाहता येणार आहे बुधवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Celebrity News chetana bhatt Entertainment maharashtrachi hasyajatra mahesh manjrekar marathi Comedy show Marathi Movie sameer Chougule Sony marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.