Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prarthana Behre : “नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबरेशन”; प्रार्थनाची नवी घोषणा!

 Prarthana Behre : “नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबरेशन”; प्रार्थनाची नवी घोषणा!
मिक्स मसाला

Prarthana Behre : “नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबरेशन”; प्रार्थनाची नवी घोषणा!

by रसिका शिंदे-पॉल 06/05/2025

मालिका आणि चित्रपटविश्वात १५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behre) पहिल्यांदाच आपल्या नवऱ्यासोबत काम करताना लवकरच दिसणार आहे. नुकतीच ती ‘बाई गं’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटांमध्ये दिसली होती. आता नवरा अभिषेक जावकरसोबत काम करणार असून आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन प्रार्थनाचा नवरा करणार असून ती अभिनय करणार आहे. (Marathi movie)

प्रार्थना बेहेरचा नवरा अभिषेक जावकर हा निर्माता असून त्याचं स्वत:चं रेड बल्ब स्टुडिओ आहे. आता या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत अभिषेक त्याच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटात प्रार्थना बेहेरे अभिनय करणार आहे. प्रार्थना नवऱ्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने नुकतेचं मुहुर्ताचे फोटो शेअर करत लिहिले, “नवीन भूमिकेत एकत्र पाऊल ठेवत आहोत. मी अभिनेत्री तर अभिषेक दिग्दर्शक. नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबोरेशन. तुमचं प्रेम आणि प्रार्थना सोबत असूद्या.” (Prarthana behre)

======================================

हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!

=======================================

दरम्यान, चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असून प्रार्थना व्यतिरिक्त अजून कोणते कलाकार असणार आहेत हे जाहिर केलं गेलं नाही आहे. मात्र, नवरा बायकोचा हा पहिला प्रोजेक्ट नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल अशी आशा आहे. या पूर्वी अभिषेक जावकरने २०१६ साली आलेला ‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. (Abhishek javkar movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhishek jawkar actress Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Classic movies director Entertainment Entertainment News Featured marathi entertainment news Marathi films prarthana behre producer red bulb studios
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.