Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही!

 Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही!
मिक्स मसाला

Operation Sindoor : देशातील तणाव पाहता राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही!

by रसिका शिंदे-पॉल 08/05/2025

पहलगाममध्ये मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवून सिंदूर ७ मे २०२५ रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्सना उधळून लावत भारतातील महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. एकीकडे भारत-पाकिस्तान युद्धाचं वातावरण तयार झाल्यामुळे वाढता तणाव लक्षात घेता काजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Bollywood)

मॅडॉक फिल्म्सच्या या ‘भूल चुक माफ’ चित्रपटात राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, चित्रपट थिएटरऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्याची माहिती मॅडॉकने सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी जाहिर केलेल्या निवेदनात असं लिहिलं आहे की, “देशात सध्या घडणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी आणि देशातील मॉक ड्रिल्सचे प्रशिक्षण लक्षात घेता ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट १६ मे रोजी प्राइम व्हिडीओवर वर्ल्डवाइड प्रीमियर करण्यात येईल. आम्हाला चित्रपटगृहांत प्रेक्षकांबरोबर हा अनुभव शेअर करायची अपेक्षा होती, पण राष्ट्र प्रथम ही भावना सर्वोच्च आहे.” (Entertainment)

दरम्यान, गेले अनेक दिवस चर्चेत असणारा ‘भूल चुक माफ’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देशाच्या हितासंदर्भात घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक देखील केलं जात आहे. वामिका गब्बीने अमर उजालाशी बोलताना म्हटलं की, “देशातील परिस्थिती पाहता, चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नव्हते. आम्ही आमच्या कायम देशाबरोबर आहोत.” (Bollywood news)

================================

हे देखील वाचा: Deepika Padukone : “इंडस्ट्रीच्या बाहेरची अशी भावना….”; दीपिकाचं महत्वाचं विधान

=================================

‘भूल चुक माफ’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी व्यतिरिक्त सीमा पाहवा संजय मिश्रा, झाकीर हुसेन, सीमा भार्गव पाहवा, रघुबीर यादव, इश्तियाक खान, अनुभा फतेह पुरिया, जय ठक्कर आणि प्रगती मिश्रा आदी कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत. (Bhool chuk maaf movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bhool chuk maaf Bollywood Bollywood Chitchat Celebrity News Entertainment india opeartion sindoor operation sindoor 2025 pakistan rajkumar rao Wamiqua Gabbi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.