Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jhimma 2 : थिएटरमध्ये धमाकूळ घातल्यानंतर दीड वर्षांनी ‘झिम्मा २’ चा World television premiere

 Jhimma 2 : थिएटरमध्ये धमाकूळ घातल्यानंतर दीड वर्षांनी ‘झिम्मा २’ चा World television premiere
टीव्ही वाले मिक्स मसाला

Jhimma 2 : थिएटरमध्ये धमाकूळ घातल्यानंतर दीड वर्षांनी ‘झिम्मा २’ चा World television premiere

by रसिका शिंदे-पॉल 09/05/2025

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटाने महिलांना थिएटरमध्ये खेचून आणलं होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानेही सर्व वयोगटातील महिलांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने केलं होतं. याच स्त्रीप्रधान चित्रपटांच्या लाटेत झिम्मा नंतर चित्रपटाचा ‘झिम्मा २’ (Jhimma 2) देखील आला होता. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. आता पुन्हा एकदा ७ बायकांचा धमाल प्रवास घरबसल्या अनुभवता येणार आहे. (Entertainment news)

‘झिम्मा २’ चित्रपट येत्या १८ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला नसेल असा प्रेक्षक असणं कठिण आहे. पण तरीही थिएटरमध्ये जर का चित्रपट मिस झाला असेल तर घरी हा चित्रपट आता पाहता येणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशाबद्दल बोलायचं झालं तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १४ कोटींची कमाई केली होती. (Marathi movies box office collection)

================================

हे देखील वाचा: जुनी नाती नव्याने उलगडणारा ‘झिम्मा २’

=================================

‘झिम्मा २’ चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु या मुख्य भूमिका साकारलेल्या होत्या. इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाने पहिल्या भागाप्रमाणेच प्रत्येकाच्या मनात एक नवीन उमेद निर्माण केली आहे. सात बायकांच्या धम्माल ट्रिपची गोष्ट सांगणारा ‘झिम्मा २’ चित्रपट अखेर दीड वर्षांनी टीव्हीवर येणार आहे. (Jhimma 2 world television premeire)

या फिल्मची कथा थोडक्यात सांगायची झाली तर अशी की, आधी प्रमाणेच पुन्हा एकदा या सख्या नव्या ट्रीपसाठी सज्ज होतात, फरक एवढाच की यावेळी गोष्टीत असतो एक नवा सस्पेन्स आणि काही नवी पात्र, प्रत्येक पात्राचा स्वतःच्या परिस्थितीसोबत आणि भावनांसोबत एका नवा संघर्ष सुरू असतो. पण यांना एकमेकांशी जोडणारा धागा आणि आधार देणारा धागा हा की आधीच्या अनोळखी बायका यावेळी एकमेकांच्या जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या आणि प्रत्येकीला प्रत्येकीबद्दल प्रचंड आत्मीयता निर्माण होते. मुख्य पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर आणि क्षिती जोग यांची केमिस्ट्री तर अफलातून आहेच. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Entertainment entertainment tadaka Hemant Dhome jhimma 2 Marathi Movie Star Pravah television premiere
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.