Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amir Khan : दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं ‘चॅलेंज’, ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीज

 Amir Khan : दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं ‘चॅलेंज’, ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीज
मिक्स मसाला

Amir Khan : दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं ‘चॅलेंज’, ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीज

by रसिका शिंदे-पॉल 14/05/2025

बऱ्याच वर्षांनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) लवकरच टसितारे जमीन परट (sitaare zameen par trailer)  या चित्रपटातून पुन्हा एकदा हटके भूमिकेतून समोर येणार आहे. १८ वर्षांनंतर तारे जमीन पर चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सज्ज झाले आहेत. (Entertainment)

‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आमिर खान यावेळी बास्केटबॉल कोच आहे. ट्रेलरमध्ये दिसतं की, आमिरला ड्रींक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून कोर्टात शिक्षा होते. आमिर खानला दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवायला सांगितलं जातं. पुढे आमिरची या मुलांशी चांगली ओळख होते आणि दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवून त्यांचा बास्केटबॉल संघ बनवण्याचं चॅलेंज आमिर घेतो. आता यात यश कुणाला मिळतं आणि आव्हानांना तोंड संपूर्ण टीम कशी देते हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Bollywood news)

====================================

हे देखील वाचा: ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग प्रदर्शित…

=====================================

दरम्यान, आमिर खान प्रोडक्शन्सची कलाकृती असणाऱ्या या चित्रपटाद्वारे १० नवोदित कलाकारांना लॉन्च करण्यात येणार आहे .अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. ‘सितारे जमीन पर’चं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. विशे, म्हणजे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा जिनिलिया देशमुख मोठ्या पडद्यावर हटके भूमिकेत झळकणार आहे. आणि हा चित्रपट२० जूनला रिलीज होणार आहे. (sitaare zameen par movie) 

‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून, गीतकार आहेत. अमिताभ भट्टाचार्य. पटकथा डिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khans Sitare Zameen Par amir khan Bollywood bollywood tadaka Entertainment Entertainment News genelia deshmukh sitare zameen par
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.