Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Rajinikanth  आणि मिथुन चक्रवर्ती ३० वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार?

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’ ची ओटीटी रिलीज डेट जाहीर; पाहा वेब सिरीज कुठे आणि केव्हा पाहता येईल?

 Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’ ची ओटीटी रिलीज डेट जाहीर; पाहा वेब सिरीज कुठे आणि केव्हा पाहता येईल?
Rana Naidu Season 2 Release Date
मिक्स मसाला

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’ ची ओटीटी रिलीज डेट जाहीर; पाहा वेब सिरीज कुठे आणि केव्हा पाहता येईल?

by Team KalakrutiMedia 21/05/2025

Netflix वरील गाजलेली वेब सिरीज ‘राणा नायडू’ लवकरच आपल्या दुसऱ्या सिजनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच्या दुसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा झाली असून, आता त्याची रिलीज डेट ही समोर आली आहे. या घोषणेमुळे सिरीजच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं नवीन भरतं पडलं आहे. मंगळवारी नेटफ्लिक्स इंडिया ने ‘राणा नायडू 2’ चा नवीन पोस्टर जाहीर केला असून, त्यासोबतच प्रदर्शित होण्याचा दिवसही ठरवण्यात आला आहे. राणा दग्गुबाती आणि वेंकटेश दग्गुबाती यांची प्रमुख भूमिका असलेली ही थरारक कथा 13 जून 2025 रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.(Rana Naidu Season 2 Release Date)

Rana Naidu Season 2 Release Date
Rana Naidu Season 2 Release Date

दुसऱ्या सिजनमध्ये राणाची कथा अधिक गुढ होत जाईल . कुटुंब, सत्तेचा संघर्ष आणि त्याच्या अंतर्गत गुंतागुंतीच्या भावनांचा स्फोटक संग्राम पाहायला मिळेल. 2023 मध्ये ही सिरीज नेटफ्लिक्सवर सर्वाधिक यशस्वी ठरली होती, आणि आता ती आणखी वेगवान, भावनांनी भरलेली आणि चकित करणाऱ्या ट्विस्ट्ससह परतत आहे.

Rana Naidu Season 2 Release Date
Rana Naidu Season 2 Release Date

ही सिरीज सुंदर आरोन आणि लोकोमोटिव ग्लोबल यांच्या निर्मितीत साकारली आहे. करण अंशुमान यांनी याचे संकल्पनाकार असून, करण अंशुमान, सुपर्ण एस. वर्मा आणि अभय चोप्रा यांनी दिग्दर्शन केले आहे. यावेळी एका खास भूमिकेत अर्जुन रामपाल देखील प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्याच्यासह या पर्वात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. राणा दग्गुबाती, वेंकटेश दग्गुबाती, अर्जुन रामपाल, सुरवीन चावला, कृति खरबंदा, सुशांत सिंह, अभिषेक बनर्जी आणि डिनो मोरिया यांसारखे जबरदस्त कलाकार या वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणार आहेत.(Rana Naidu Season 2 Release Date)

=================================

हे देखील वाचा: Chidiya Hindi Movie Trailer: जगभर गौरवलेला “चिडिया” या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च !

==================================

रिलीजची तारीख समोर आल्यापासून प्रेक्षक आता  ‘राणा नायडू’  दुसऱ्या सिजनसाठी खूपच आतुर आहेत.आणि आता या थरारक मालिकेच्या प्रतीक्षेतली उत्सुकता आणखी वाढली आहे. याच्या पहिल्या सिजनचा प्रीमियर 10 मार्च 2023 रोजी झाला होता, ज्यामध्ये सुचित्रा पिल्लई, गौरव चोप्रा आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत झळकले होते. या शोला प्रेक्षकांनी त्यातील अभिनय आणि मनाला भुरळ घालणारी कथा यासाठी खूप पसंती दिली होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: and Abhay Chopra Celebrity Entertainment Karan Anshuman Netflix Rana Daggubati and Venkatesh Daggubati Rana Naidu Season 2 Release Date Suparn S. Varma
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.