Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rahul Deshpande : डोंबिवलीमध्ये रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’!

बिग बॉसच्या घरातून Rakhi Sawant हिची हकालपट्टी की नवा ट्विस्ट?

Jai Somnath Teaser: ‘मंदिरे पाडता येतात, श्रद्धा नाही!’, Sanjay Leela

“त्याच्या ज्ञानावर ट्रोल करा…एकाला तरी जमेल का?”; पिळगांवकरांच्या ट्रोलर्सला Ashok

Apurva Nemlekar Wedding: अपूर्वा नेमळेकरचा जीवनसाथी तनुज गोवळकर नेमका आहे

अमिताभ बच्चनच्या ‘दोस्ताना’ सिनेमात Starughan Sinha ची एन्ट्री कशी झाली?

Apurva Nemlekar हिने व्हेलेंटाईनच्या दिवशीच बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत

तरुणाईच्या नात्यांची दाखवणाऱ्या‘Girlfriend Boyfriend’ सिनेमाची घोषणा; शिवानी बावकर, निखिल वैरागकर

बाल्कनीत बसणाऱ्या दोघांचा गेम झाला; Big Boss Marathi Season 6

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ye Re Ye Re Paisa 3 : अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा नवा घोटाळा!

 Ye Re Ye Re Paisa 3 : अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा नवा घोटाळा!
Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie
मिक्स मसाला

Ye Re Ye Re Paisa 3 : अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा नवा घोटाळा!

by Team KalakrutiMedia 02/06/2025

मराठी प्रेक्षकांची मने जिंकणारी सुपरहिट फ्रँचायझी ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. धमाल विनोद, कमाल कथा आणि एकाहून एक भन्नाट पात्रे घेऊन ‘ये रे ये रे पैसा ३’ येत्या १८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा कूल अंदाज पाहायला मिळत आहे.  (Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie)

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात,‘ये रे ये रे पैसा ३’ हा या फ्रँचायझीच्या प्रवासातील एक मजेशीर नवीन टप्पा आहे. यातून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन हेच आमचे बळ आहे. यावेळी तिसऱ्या भागात तिप्पट मनोरंजन व एक वेगळा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल,जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.” (Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie)

Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie
Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie

==============================

हे देखील वाचा: Jarann Marathi Movie: ‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप; गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले…

==============================

‘ये रे ये रे पैसा ३’ मध्ये कॉमेडीचा ट्रिपल धमाका असून एका नव्या मोठ्या गोंधळाची धमाल कहाणी उलगडणार आहे. यावेळी पाच कोटींचा आर्थिक घोटाळा आणि ते सुटवण्याच्या प्रयत्नात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांच्यासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहाणे रंजक ठरेल. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले असून या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anand ingale Entertainment Jaywant Wadhkar Marathi Movie nagesh bhosale sanjay narvekar siddharth jadhav Tejasvini Pandit Umesh Kamat vanita kharat vishakha subhedar YE RE YE RE PAISA 3 Poster Launch
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.