Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय आहे आकडेवारी

 Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय आहे आकडेवारी
बॉक्स ऑफिस

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय आहे आकडेवारी

by रसिका शिंदे-पॉल 07/06/2025

कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील ‘हाऊसफुल्ल’च्या फ्रेंचायझीने प्रेक्षकांना वेडं केलं आहे. आत्तापर्यंत यशस्वी ४ भाग प्रदर्शित झाल्यानंतर नुकताच ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) रिलीज झाला. हिंदीत पहिल्यांदाच १८ सुपरस्टार असलेल्या या चित्रपटाचे २ क्लायमॅक्सही असणार आहेत. बऱ्याच दिवशांपासून चर्चेत असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं की नाही हे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन समोर आलं आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘हाऊसफुल्ल ५’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की फ्लॉप जाणून घेऊयात…(Bollywood movies)

तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटाचे दोन वर्जन्स रिलीज झाले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘हाऊसफुल्ल ५’ ने पहिल्या दिवशी २४ कोटी आणि दुसऱ्या दिवशी १२.२ कोटी कमवून आत्तापर्यंत केवळ ३६.२ कोटींची कमाई केली आहे. हाऊसफुल्लच्या फ्रेंचायझीने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींचा गल्ला पार केला आहे. त्यामुळे ‘हाऊसफुल्ल ५’ या कमाईत आपला किती मोलाचा वाटा टाकणार हे पाहावं लागणार आहे. (Housefull 5 box office collection)

================================

हे देखील वाचा: Housefull चित्रपटाच्या फ्रेंचायझीने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर कमावले ७९० कोटी!

=================================

‘हाऊसफुल ५’(Housefull 5) या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शन केले आहे.या चित्रपटात अक्षय कुमार,अभिषेक बच्चन ,रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस,,नर्गिस फाखरी, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, चित्रगंधा सिंग असे अनेक कलाकार दिसणार आहेत. (Housefull 5 movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update box office collection Celebrity Celebrity News Entertainment entertainment tdaka housefull 5 movie housefull franchisee Riteish Deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.