Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला टक्कर देणार Ranbeer-Alia च आलिशान घर; किंमत आहे थक्क करणारी !

 शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला टक्कर देणार Ranbeer-Alia च आलिशान घर; किंमत आहे थक्क करणारी !
मिक्स मसाला

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला टक्कर देणार Ranbeer-Alia च आलिशान घर; किंमत आहे थक्क करणारी !

by Team KalakrutiMedia 17/06/2025

Bollywood मध्ये जेव्हा लक्झरी आणि आलिशान घरे यांचा विषय निघतो, तेव्हा शाहरुख खानच्या (SRK) ‘मन्नत’चं नाव नेहमीच सगळ्याच  वर घेतलं जातं. सुमारे २०० कोटी रुपये किंमत असलेल्या ‘मन्नत’ची ओळख म्हणजे बँडस्टँड, बांद्रा येथील समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं एक भव्य ६ मजली बंगला. यात जिम, प्रायव्हेट थिएटर, स्विमिंग पूल, लायब्ररी आणि खास बार अशा सर्व लक्झरी सोयी उपलब्ध आहेत. हे घर शाहरुखनं २००१ मध्ये १३.३२ कोटींना खरेदी केलं होतं. त्याचे इंटीरियर गौरी खान हिने स्वतः  डिझाईन केलं असून हे घर आता पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. (Ranbeer-Alia’s New Home)

Ranbeer-Alia's New Home

मात्र आता या यादीत आणखी एक स्टार जोडपं प्रवेश करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांच्या नव्या घराने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नव्या घराची किंमत तब्बल २५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे हे घर त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर म्हणजेच राहा कपूरया नावाने रजिस्टर केलं आहे. पाली हिल सारख्या मुंबईतील सर्वात पॉश भागात हे घर वसलेलं असून, या परिसरातील प्रत्येक स्क्वेअर फूटची किंमत अवाक करणारी आहे.

Ranbeer-Alia's New Home

‘राहा हाऊस’ हे घर रणबीरच्या आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावरून ओळखलं जातं. हे घर कपूर कुटुंबाच्या वारशाचा भाग असून, याआधी येथे राज कपूर आणि कृष्णा राज कपूर राहत होते. रणबीर, आलिया आणि रणबीरची आई नीतू कपूर या तिघांनी मिळून घराच्या संकल्पनेपासून ते उभारणीपर्यंतचा प्रत्येक टप्पा स्वतः लक्षात घेतला आहे. गेली अनेक वर्षं सुरु असलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असून, लवकरच हे कुटुंब आपल्या नव्या घरात स्थलांतर करणार असल्याचं कळतं. (Ranbeer-Alia’s New Home)

===========================

हे देखील वाचा: ‘एक… दो… तीन’ ते मोहिनी पर्यंतचा प्रवास: Madhuri Dixit च्या स्टारडमचा खास किस्सा!

===========================

एका बाजूला आलिशान घरात शिफ्ट होण्याची तयारी सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला दोघेही त्यांच्या आगामी सिनेमांमध्ये व्यस्त आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘Love & War’ या सिनेमाची घोषणा नुकतीच झाली आहे, ज्यामध्ये रणबीर आणि आलिया मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र झळकणार आहेत. अभिनयाच्या आघाडीवर आणि वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी ठरलेलं हे जोडपं आता त्यांच्या नव्या घरामुळेही चर्चेत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: alia bhatt Bollywood Homes Bollywood Luxury Celebrity Homes Entertainment Luxury Lifes tyle Mannat Mannat Vs Raha Raha House Ranbir Alia Ranbir Kapoor shah Rukh Khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.