Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

 Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत
मिक्स मसाला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

by रसिका शिंदे-पॉल 28/06/2025

‘पंचायत ४’ (Panchayat 4) नंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज म्हणजे द फॅमेली मॅन.मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असणाऱ्या या सीरीजचा तिसरा सीझन ‘द फॅमेली मॅन ३’ (The Family Man 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टास्क फोर्स एजंट श्रीकांत तिवारी तिसऱ्या भागात नव्या मिशनवर दिसणार असून यावेळी त्याच्यासोबत एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे…(Bollywood News)

‘फॅमेली मॅन २’ मध्ये श्रीकांतने टास्ट फोर्सला रामराम करत आयटीची नोकरी धरली होती… मात्र, देशाच्या संरक्षणासाठी कायम तत्पर राहणारा श्रीकांत पुन्हा टास्क फोर्स जॉईल करतो.. देशासाठी टास्क एजंट म्हणून काम करणाऱ्या श्रीकांतचा आता ‘द फॅमेली मॅन ३’ मध्ये नव्या खलनायकासोबत सामना होणार आहे.. आणि हा अभिनेता आहे जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat)…त्याच्यासोबत निमरत कौर (Nimrat Kaur) हिती देखील सीरीजमध्ये एन्ट्री होणार आहे…(Web series)

राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिलेल्या या कथेचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केली आहे. त्यामुळे आता फॅमेली मॅनच्या तिसऱ्या सीझनमध्ये देशावर आलेल्या संकटांचा सामना श्रीकांत आपल्या टास्क टीमसोबत कसा करणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली असून नुकताच या सीरीजचा टीझर रिलीज झाला आहे…

================================

हे देखील वाचा: Family Man 3 : मनोज बाजपेयी यांच्या टीममध्ये आता ‘या’ अभिनेत्याची वर्णी!

=================================

द फॅमेली मॅन ३ या सीरिजमध्ये पुन्हा एकदा मनोज वाजपेयी(Manoj Bajapayee) प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत प्रियामणी (सुचित्रा तिवारी), शारिब हाशमी (जेके तलपडे), आश्लेशा ठाकूर (धृति तिवारी) आणि वेदांत सिना (अथर्व तिवारी) यांच्यासह बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहेत. दरम्यान, अद्याप रिलीज डेट जाहिर झाली नसली तरी येत्या १-२ महिन्यांमध्ये फॅमेली मॅन ३ प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amazon prime video Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment latest news Jaideep Ahlawat priyamani sharib hashmi The family man the family man season 3 Web series
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.