Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी आकस्मिक निधन!

 Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी आकस्मिक निधन!
मिक्स मसाला

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी आकस्मिक निधन!

by रसिका शिंदे-पॉल 28/06/2025

अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं वयाच्या ४२व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिची प्रकृती खालावल्यानंतर पती पराग त्यागी याने रुग्णालयात नेले होते. मात्र, रुग्णालयात येण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेफालीच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे…(Shefali Jariwala Death)

शेफाली शाह हिने आजवर अनेक म्युझिक अल्बम्स, रिएॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये कामं केली. मात्र, २००२ मध्ये आलेल्या कांटा लगा या गाण्यामुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती… मालिका किंवा मुझसे शादी करोगी या चित्रपटात काम करुनही तिची ओळख कांटा गर्ल अशीच होती…(Bollywood News)

================================

हे देखील वाचा: Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

=================================

शेफालीने रिएॅलिटी शो नच बलिए ५ आणि ७ मध्ये सहभाग घेतला होता… शिवाय हिंदी बिग बॉस सीझन १३ मध्ये ती कंटेस्ंट म्हणूनही सहभागी झाली होती…२०१८ मध्ये श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सोबत एका वेब सीरीजमध्ये तिने प्रमुख भूमिका देखील साकारली होती…(Entertainment Tadaka)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood news update bollywood update Celebrity Celebrity News Entertainment kanta laga fame shefali jariwala latest entertainment news shefali jariwala shefali jariwala death
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.