Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर महेश मांजरेकर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते!

 Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर महेश मांजरेकर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते!
मिक्स मसाला

Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर महेश मांजरेकर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते!

by रसिका शिंदे-पॉल 11/07/2025

यंदाचं फिल्मफेअर पुरस्काराचं हे १० वं वर्ष होतं.. दरवर्षी प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना त्यांच्या कामाची पोचपावती देणारा हा पुरस्कार सोहळा फार मानाचा समजला जातो… या वर्षी ‘पाणी’ (Paani Movie), ‘फुलवंती’, ‘जुनं फर्निचर’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये चुरशीची लढत दिसली.. मात्र, आदिनाथ कोठारे (Aaditnath Kothare) अभिनित आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) निर्मिती पाणी चित्रपटाने १५ पेक्षा अधिक नामांकने मिळवून बाजी मारली होती… आता जाणून घेऊयात Filmfare Awards Marathi 2025 चे विजेते आहेत तरी कोण…

Filmfare Awards Marathi 2025 विजेत्यांची नावे :

  • जीवनगौरव पुरस्कार: उषा मंगेशकर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): महेश मांजरेकर (जून फर्निचर)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका): वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: पाणी
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आदिनाथ कोठारे (पाणी चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक): घात, अमलताश
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक): जितेंद्र जोशी (घात चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष): क्षितीज दाते (धर्मवीर २ चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): राहुल देशपांडे – सारले सारे (अमलताश चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): वैशाली माडे – मदनमंजिरी (फुलवंती चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राहुल रामचंद्र पवार (खडमड चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: नवज्योत बांदीवडेकर (घरात गणपती चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला): जुई भागवत (लाईक आणि सबस्क्राईब चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष): धैर्य घोलाप (एक नंबर चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: अविनाश–विश्वजीत (फुलवंती चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: एकनाथ कदम (फुलवंती चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइन: मानसी अट्टार्डे (फुलवंती चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन: अनमोल भावे (पाणी चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: उमेश जाधव – फुलवंती टायटल ट्रॅक (फुलवंती चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: गुलराज सिंग (पाणी चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट संपादन: नवनीता सेन (घात चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: महेश लिमये (फुलवंती चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा: नितीन दीक्षित (पाणी चित्रपट)
  • सर्वोत्कृष्ट कथा: छत्रपाल आनंद निनावे (घात चित्रपट)
  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aadinath kothare Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment news in marathi Filmfare Awards filmfare marathi awards 2025 mahesh manjrekar marathi entertainemnt news marathi filmfare awards paani movie prajakta mali Usha Mangeshkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.