Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Saiyaara ने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना टाकलं मागे; पार केला १२० कोटींचा आकडा

 Saiyaara ने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना टाकलं मागे; पार केला १२० कोटींचा आकडा
बॉक्स ऑफिस

Saiyaara ने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना टाकलं मागे; पार केला १२० कोटींचा आकडा

by रसिका शिंदे-पॉल 23/07/2025

सध्या सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे तो म्हणजे अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) चित्रपटाची… अनपेक्षितपणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ५ दिवसांत १०० कोटींचा पल्ला पार केला असून सलमान, शाहरुखच्या चित्रपटांनाही टक्कर दिली आहे… यंगस्टर्स तर सैयारा पाहून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहेत.. जाणून घेऊयात मोहित सुरी (Mohit Suri) याच्या सैयाराने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे… (Bollywood News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘सैयारा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २१.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ कोटी, तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५ कोटी, सहाव्या दिवशी आत्तापर्यंत २.३२ कोटी कमवत एकूण १३४.५७ कोटींची कमाई केली आहे. (Saiyaara movie box office collection)

================================

हे देखील वाचा : Sonakshi Sinha चा चित्रपट ‘सैयारा’मुळे चांगलाच आपटला; १ कोटींचाही टप्पा झाली नाही पार

=================================

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार,’सैयारा’ चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘केसरी २’  चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनला देखील मागे टाकलं आहे.  इतकंच नाही तर, स्टुडंट ऑफ द इयर (७० कोटी) आणि जान्हवी कपूरचा धडक (७३ कोटी) यां चित्रपटांनाही कमी दिवसांत कमाई करण्याच्या शर्यतीत ही मागे टाकलं आहे. ‘सैयारा’ चित्रपटात अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडेने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अहानसोबत चित्रपटात अभिनेत्री अनीत पड्डाने प्रमुख भूमिका साकारली आहे. (Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ahaan pandey aneet padda Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Entertainment entertainment tadaka latest entertainment news saiyaara movie saiyaara movie box office collection
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.