Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘ठरलं तर मग’ मध्ये पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार का?

ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून… 

Ramayana :  ‘ओटीटी किंग’ साकारणार सुग्रीवाची भूमिका!

War 2 Or Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली माजी?

‘रामायण’ चित्रपटात Amitabh Bachchan साकारणार ‘ही’ भूमिका!

Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर

“वरण-भात म्हणजे गरीबांचं जेवण”; Vivek Agnihotriच्या विधानावर मराठी कलाकारांचा संताप

Kamalistan Studio च्या खाणाखुणा मिटत चालल्यात…

Stree to Thama :  बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स!

War 2 : ह्रतिक रोशन आणि ज्यु.एनटीआर यांच्या चित्रपटाची ३००

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून… 

 ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून… 
टीव्ही वाले मिक्स मसाला

ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून… 

by Team KalakrutiMedia 20/08/2025

“दार उघड बये, दार उघड…” अशी हाक मारत अवघ्या महाराष्ट्रातील वहिनींना भुरळ घालणारे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडपे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकरच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या रंगत आणली आहे. सोहम बांदेकरने स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. अभिनयाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास क्षणामुळे तो चर्चेत आला आहे. सोहम लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी मराठी कलाविश्वात उत्सुकता वाढवली आहे.(Soham Bandekar Wedding News) 

Soham Bandekar Wedding News

राजश्री मराठीने दिलेल्या माहितीनुसार, सोहम बांदेकर आपली जीवनसाथी म्हणून अभिनेत्री पूजा बिरारीची निवड करणार आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणारी पूजा बिरारी आता बांदेकर कुटुंबाची सून होणार, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, या बातमीवर अद्याप आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सोहम किंवा पूजा या कुणाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Soham Bandekar Wedding News

पूजा बिरारी ही मराठमोळी अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ‘साजणा‘ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना तिची ओळख झाली. त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून तिने घराघरांत लोकप्रियता मिळवली. सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ती बिग बॉस मराठी विजेता विशाल निकमसोबत काम करत आहे. पूजा २९ वर्षांची असून सोशल मीडियावरही ती सतत सक्रिय असते.(Soham Bandekar Wedding News)

================================

हे देखील वाचा: “Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar चा सरकारला सवाल…

================================

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या घरात लवकरच होणाऱ्या लग्नसोहळ्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी कलाविश्वातील या दोन घराण्यांचा हा सोहळा नक्कीच गाजणार आहे. सोहम आणि पूजाच्या या गाठीने बांदेकर कुटुंबात नव्या आनंदाचा वर्षाव होणार असून, प्रेक्षक या नव्या जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aadesh bandekar actress pooja birari Celebrity Entertainment pooja birari serial soham bandekar soham bandekar wife Suchitra Bandekar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.