Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Asambhav Movie Poster: प्रेम की सुड? रहस्यांनी भरलेला ‘असंभव’च्या पोस्टर्सने

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

 Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?
कलाकृती विशेष

Jayashree Gadkar : एका फोटोमुळे कसं बदललं जयश्री यांचं आयुष्य?

by रसिका शिंदे-पॉल 29/08/2025

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सौंदर्य, अभिनय आणि बोलक्या डोळ्यांनी राज्य करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी जयश्री गडकर (Jayashree Gadkar) यांची आज पुण्यतिथी… मराठीतील सुपरस्टार अशी ओळख मिळवणाऱ्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती… त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका गृहिणींना आपल्याशा वाटत होत्या… पण तुम्हाला माहित हे का जयश्री गडकर यांना पहिला ब्रेक नेमकी कसा आणि कुणामुळे मिळाला? जाणून घेऊयात…

तर, जयश्री गडकर यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती…जयश्री ५ वर्षांच्या असताना त्या मुंबईत आल्या… इथे त्यांनी कथक नृत्याचं आणि गायन कलेचं शिक्षण घेतलं.. जयश्री यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. त्याकाळी एक  फोटोग्राफर होते राम देवताळे त्यांनी एका समारंभात नृत्य करणाऱ्या जयश्री यांचा फोटो काढला आणि स्वत:च्या स्टुडिओत लावला. राम यांच्या स्टुडिओतील तो फोटो दिनकर पाटील यांनी पाहिला आणि त्यांच्या ‘दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात नृत्य करण्याची संधी दिली. पुढे व्हि शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात त्यांनी नृत्य केलं… यानंतर जयश्री यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही… (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : ऐश्वर्या रायची प्रेग्ननसी आणि Madhur Bhandarkar यांचं डिप्रेशन; काय आहे कनेक्शन?

=================================

जयश्री गडकर यांनी ‘आलिया भोगासी’, ‘सांगत्ये ऐका’, ‘जय भवानी’, ‘बाप माझा ब्रम्हचारी’, ‘सुख आले माझ्या दारी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘सुभद्रा हरण’, ‘साधी माणसं’, ‘जिव्हाळा’ अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केलं…  तसेच, रामानंद दयासागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील जयश्री यांनी साकारलेली कौशल्या माता आजही प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे… याशिवाय ‘बिंद्या’, ‘ससुराल’, ‘ये दिल किसको दु’, ‘मेरे अरमान मेरे सपने’, ‘लव-कुश’, ‘हर हर गंगे’, ‘दावत’, ‘संपूर्ण महाभारत’ अशा बऱ्याच कौटुंबिक आणि पौराणिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत…

जयश्री गडकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन क्षेत्रातही आपलं नाव कमावलं होतं… ‘सासर माहेर’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं… इतकंच नाही तर ‘अशी असावी सासू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत निर्मिती, लेखन अशा तिहेरी जबाबदाऱ्या त्यांनी लीलया सांभाळल्या होत्या…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity News Entertainment News jayashree gadkar jayashree gadkar movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.