Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tharal Tar Mag Serial: पूर्णा आजी परत येणार; ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार भूमिका… 

 Tharal Tar Mag Serial: पूर्णा आजी परत येणार; ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार भूमिका… 
टीव्ही वाले मिक्स मसाला

Tharal Tar Mag Serial: पूर्णा आजी परत येणार; ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार भूमिका… 

by Team KalakrutiMedia 18/10/2025

स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे. सायली, अंशुमान आणि त्यांच्या कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांचं भावविश्व घराघरात पोहोचलं आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्याने मालिकेच्या टीमवर आणि प्रेक्षकांवरही एक भावनिक पोकळी निर्माण झाली होती. मात्र, आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘पूर्णा आजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत! आणि या भूमिकेत झळकणार आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. त्यांच्या मालिकेत आगमनामुळे संपूर्ण टीममध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.(Tharal Tar Mag Serial)

Tharal Tar Mag Serial

रोहिणी हट्टंगडी यांनी स्वतः सांगितलं की, ‘ठरलं तर मग’ ही माझी आवडती मालिका आहे आणि मी ती नियमितपणे पाहते. ज्योती चांदेकर माझी जुनी सखी होती. तिच्या भूमिकेचं पुढं नेणं ही माझ्यासाठी जबाबदारी आहे. तिच्या सादरीकरणाला न्याय देण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी मला तिच्या जागी तितक्याच आपुलकीने स्वीकारावं, हीच इच्छा आहे.”

Tharal Tar Mag Serial

त्यांच्या एन्ट्री मुळे मालिकेच्या कलाकारांमध्येही एक वेगळं चैतन्य आलं आहे. अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच मालिकेतील सायली म्हणाली की, “रोहिणी ताईंना सेटवर पाहून मन भरून आलं. त्यांच्या अनुभवातून आम्हाला खूप शिकायला मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे आमचा सेट म्हणजे एक शिक्षणसंस्था झाल्यासारखा वाटतो.”(Tharal Tar Mag Serial)

==============================

हे देखील वाचा: Bigg Boss 19: ‘ तुझ्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटतेय रे..’; सर्वांना हसवणारा प्रणित मोरे ढसाढसा रडला…

==============================

आता मालिकेतून पुन्हा एकदा ‘पूर्णा आजी’च्या माध्यमातून नाती, भावना आणि कुटुंबातील जिव्हाळ्याला नवी दिशा मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी ही एक भावनिक आणि प्रेरणादायी सफर ठरणार आहे. ‘ठरलं तर मग’,ही मालिका  दररोज रात्री ८.३० वाजता, स्टार प्रवाहवर पाहता येईल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actress Jyoti Chandekar Celebrity Celebrity News Entertainment Purna Aji Purna Aji in tharal tar mag Rohini Hattangadi tharal tar mag serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.