Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘आई’ नंतर मधुराणी साकारणार सावित्रीबाई फुले तर डॉ.अमोल कोल्हे दिसणार जोतिबा फुलेंच्या भूमिकेत !

 ‘आई’ नंतर मधुराणी साकारणार सावित्रीबाई फुले तर डॉ.अमोल कोल्हे दिसणार जोतिबा फुलेंच्या भूमिकेत !
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘आई’ नंतर मधुराणी साकारणार सावित्रीबाई फुले तर डॉ.अमोल कोल्हे दिसणार जोतिबा फुलेंच्या भूमिकेत !

by Team KalakrutiMedia 18/11/2025

“मी सावित्रीबाई जोतीराव फुले” या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना या क्रांतिकारी दाम्पत्याची संघर्षमय गोष्ट पाहता येईल. या मालिकेच्या माध्यमातून सावित्रीबाई आणि जोतीबांच्या विचारांची, त्यांचं समाजाप्रती असलेलं योगदान आणि त्या काळातील त्यांच्या कठीण परिस्थितीच्या संघर्षाची माहिती मिळणार आहे. सर्वात खास म्हणजे या मालिकेत मधुराणी गोखले या अभिनेत्रीने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे, आणि डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीबा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमोल कोल्हे हे या मालिकेचे निर्माते देखील आहेत, आणि त्यांनी आपल्या भूमिका तसेच निर्माता म्हणून काम करण्याचा अनुभव फार महत्त्वपूर्ण मानला आहे.(Me Savitribai Jyotirao Phule Marathi Serial)

Me Savitribai Jyotirao Phule Marathi Serial
Me Savitribai Jyotirao Phule Serial

या मालिकेविषयी बोलताना मधुराणी गोखले म्हणाल्या की , “सावित्रीबाई फुले यांचा व्यक्तिमत्व साकारणे हे एक मोठं आव्हान आहे. आज आपण जे freely शिकतो, काम करतो आणि स्वतंत्रपणे जगतो, ते साधायला १५० वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांनी खूप संघर्ष केला. त्या संघर्षाची कथा साकारण्याचा संधी मिळणं हे माझं भाग्य आहे.”

Me Savitribai Jyotirao Phule Marathi Serial
Me Savitribai Jyotirao Phule Serial

तर डॉ. अमोल कोल्हे यांनी याबद्दल सांगितले की, “महात्मा जोतीराव फुले यांचा विचार आणि त्यांच्या संघर्षाची महती लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं कार्य आहे. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतून स्टार प्रवाहसोबत माझा विशेष संबंध आहे, आणि आता निर्मात्या म्हणून मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेचा भाग होऊन खूप गर्व करत आहे.”

============================

हे देखील वाचा: Lapandav मालिकेतल्या सखी-कान्हाचं हटके प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलतं का? 

============================

ही मालिका 5 जानेवारी 2025 रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होईल. “मी सावित्रीबाई जोतीराव फुले” या मालिकेची निर्मिती जगदंब क्रिएशन्स यांनी केली असून, या मालिकेत प्रेक्षकांना एक नवा, ऐतिहासिक दृष्टिकोन मिळणार आहे. क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांचे जीवन, संघर्ष आणि त्यांच्या विचारांची महती आजच्या पिढीला कळवण्यासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity dr.amol kolhe Entertainment jyotirao fhule madhurani gokhale-mi savitribai jyotirao fhule Marathi Serial satish rajwade Star Pravah
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.