Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

9व्या वर्षी पहिली गाडी घेतली; Sachin Pilgoankar यांचा आणखी एक किस्सा चर्चेत

 9व्या वर्षी पहिली गाडी घेतली; Sachin Pilgoankar यांचा आणखी एक किस्सा चर्चेत
मिक्स मसाला

9व्या वर्षी पहिली गाडी घेतली; Sachin Pilgoankar यांचा आणखी एक किस्सा चर्चेत

by रसिका शिंदे-पॉल 04/12/2025

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आणि त्यांचे किस्से सोशल मिडियावर चर्चेत असतात… आता महागुरुंनी एका मुलाखतीत वयाच्या ९व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचं म्हटलंय… विशेष म्हणजे पिळगांवकरांनी हा किस्सा त्यांची मुलगी श्रियासमोर सांगितला होता.. आणि त्यांच्या या वक्तव्यावर तिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं होतं… काय म्हणालेयत पिळगांवकर चला जाणून घेऊयात… (Marathi Entertainment News)

सचिन पिळगावकरांनी सिद्धार्थ अल्मबायनला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या कारचा किस्सा सांगितलाय.. ते म्हणाले की, “मी 9 वर्षांचा होतो. आपण ज्या सी लिंकवरुन आता जातोय, त्यावेळी तो नव्हता. मी तेव्हा टायकल वाडी येथे राहायचो.” यावर श्रियाने (Shriya Pilgoankar) ‘दादर’ असं सांगितलं. टायकलवाडी शिवाजी पार्कच्या जवळ असल्याचं तिने सांगितलं… पुढे किस्सा सांगताना पिळगांवकर म्हणाले, तर, मी 9 वर्षांचा होतो तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली. मॉरिस माइनर कार होती ती… मॉरिस माइनरला बेबी हिंदुस्थान म्हणायचे. छोटी गाडी… या गाडीला चार दरवाजे, बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ही गाडीच होती… तिला टायगर पण म्हणायचे. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती.”

================================

हे देखील वाचा : “मला स्वप्न मराठीतच पडतात”; नाव न घेता Nana Patekar यांनी पिळगांवकरांचे पिळले कान?

================================

यावर सिद्धार्थ अल्मबायनने तुम्ही गाडी चालवायचात कशी? असा प्रश्न विचारला. त्यावर महागुरु म्हणाले, “तेव्हा ड्रायव्हर होता. गाडी चालवण्याची परवानगीच नव्हती. मी 9 वर्षांचा असताना वरळी सीफेसवर त्याच कारमधून गाडी चालवायला शिकलो.. जेव्हा सचिन हा किस्सा सांगत होते तेव्हा श्रियाच्या चेहऱ्यावरील expressions वरुन हे नक्कीच समजत होतं की तिलाही तिच्या वडिलांनी नवव्या वर्षी गाडी घेतल्याचं पहिल्यांदा समजलं असावं… या आधीही खरं तर पिळगांवकरांचे बरेच किस्से व्हायरल झाले होते आणि त्यात आता आणखी एका किस्स्याची भर पडलीये….

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity Entertainment marathi entertainment news sachin pilgonakar sachin pulgoankar shriya pilgoankar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.