Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big boss 19 च्या घरातून बाहर येताच Tanya Mittal ने रंग बदलले; खास मैत्रीणीशी संबंध तोडले  

 Big boss 19 च्या घरातून बाहर येताच Tanya Mittal ने रंग बदलले; खास मैत्रीणीशी संबंध तोडले  
Tanya Mittal Fake
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big boss 19 च्या घरातून बाहर येताच Tanya Mittal ने रंग बदलले; खास मैत्रीणीशी संबंध तोडले  

by Team KalakrutiMedia 11/12/2025

Bigg Boss 19 मधले  वाद आणि मैत्रीच्या गोष्टी सीजन संपल्यावर ही अजून कायम आहेत.  तान्या मित्तलने (Tanya Mittal ) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर केलेल्या एका निर्णयाने त्याची बरीच चर्चा होत आहे. घरात तिच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक म्हणजे नीलम गिरी (Neelam Giri). आणि याच नीलम ला तान्या मित्तल ने घराबाहेर येताच इंस्टाग्रामवर  अनफॉलो करण्याचा निर्णय घेतल्याने तान्या मित्तल अजूनच लाइम लाइट मध्ये आली आहे.(Tanya Mittal)

Tanya Mittal
Tanya Mittal Fake

तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांच्यातील मैत्री बिग बॉसच्या घरात खूपच चर्चेचा विषय झाली होती. परंतु शोमधून बाहेर येताच तान्याला नीलमच्या काही मुलाखतींचे क्लिप्स पाहायला मिळाले. त्यात नीलमने तिला थेट “फेक” आणि “खोटारडी” असे म्हटले होते. यावर तान्याला खूप वाईट वाटले आणि तिने सोशल मीडियावर नीलमला अनफॉलो केलं.

Tanya Mittal
Tanya Mittal Fake

तान्या मित्तलने याबाबत सांगितले की, “मी नीलमवर विश्वास ठेवला होता आणि घरात असताना अनेक खासगी गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या होत्या. पण तिने माझा विश्वास तोडला. जर ती माझी खरी मैत्रीण असती, तर ती मला असं सार्वजनिकपणे नकारात्मकपणेअस ठरवून बोलली नसती.” हे सगळ सांगताना तान्याच्या चेहऱ्यावर संताप स्पष्टपणे दिसत होता, आणि तिच्या आवाजातील नाराजीने तिच्या भावना ही आणखी स्पष्ट केल्या आहेत.(Tanya Mittal)

================================

हे देखील वाचा: Bigg Boss 19 मध्ये सर्वांची मनं जिंकणाऱ्या Pranit More ने १४ आठवडे घरात राहून किती पैसे कमावले?

================================

शोमधून बाहेर आल्यानंतर तान्याला फक्त प्रचंड लोकप्रियता मिळालेली नाही, तर प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी साईन केलं आहे. तान्या मित्तल ‘बिग बॉस १९’ च्या घरात फरहाना भट्ट, नीलम गिरी आणि कुनिका सदानंद यांच्यासोबत एक गट तयार केला होता, परंतु घराबाहेर आल्यानंतर आता तिची मैत्री तुटली. यामुळे सिद्ध होतं की टीव्हीच्या दुनियेत ड्रामा कधीच थांबत नाही. तो  फक्त पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही चालूच असतो. हा शोच्या संपल्यानंतर तान्या स्वतःला “एकटी लढणारी योद्धा” मानते, आणि तिच्या याच गोष्टींमुळे आणि घरातल्या तिच्या वागणूकीमुळे तिला घराबाहेर ही नवे प्रोजेक्ट आणि काम मिळत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amal malik Bigg Boss 19 Celebrity Entertainment farhana bhatt neelam giri Tanya Mittal tanya mittal fake
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.