Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेत्री Madhavi Nimkar पुन्हा झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !

 अभिनेत्री Madhavi Nimkar पुन्हा झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !
Actress Madhavi Nimkar Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

अभिनेत्री Madhavi Nimkar पुन्हा झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !

by Team KalakrutiMedia 18/12/2025

Star Pravah वरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asat) या मालिकेमुळे एक खलनायिका घराघरात ओळखली गेली आणि ती म्हणजे शालिनी. ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने इतक्या प्रभावीपणे साकारली की खलनायिका म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा उभा राहत असे. नकारात्मक छटा असूनही या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता मात्र माधवी निमकर नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या आगामी तुझ्या सोबतीने या मालिकेत ती ‘तायडी’ नावाची भूमिका साकारणार असून पुन्हा एकदा ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.(Actress Madhavi Nimkar)

Actress Madhavi Nimkar
Actress Madhavi Nimkar Negative

या नव्या भूमिकेबद्दल बोलताना माधवी सांगते की, सुख म्हणजे नक्की काय असतं संपल्यानंतर तिला अनेक नकारात्मक भूमिका करण्याच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र तिला काहीतरी वेगळं, अधिक आव्हानात्मक करायचं होतं. त्यामुळे तिने जाणूनबुजून काही काळ अभिनयापासून विश्रांती घेतली आणि हा काळ कुटुंबासोबत घालवला. तुझ्या सोबतीने मधील तायडी ही व्यक्तिरेखा तिच्या लक्षात भरली कारण ती पारंपरिक खलनायिकेपेक्षा वेगळी आहे. तायडी इतरांच्या भावनांशी खेळून त्यांच्याकडून आपलं काम करून घेण्यात निष्णात आहे. नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर हवं ते मिळवण्यावर तिचा ठाम विश्वास आहे.

Actress Madhavi Nimkar Negative

याशिवाय तायडी ही प्रचंड फिटनेसची आवड असलेली स्त्री आहे. खाण्याकडे पाहतानाही ती चवीपेक्षा कॅलरीजचा विचार करते. विशेष म्हणजे, फिटनेसबाबत माधवी स्वतःही तितकीच जागरूक असल्यामुळे या बाबतीत तिला या भूमिकेशी सहज नातं जोडता आलं.(Actress Madhavi Nimkar)

===============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 शी अंकिता वालावलकरचं आहे खास कनेक्शन; व्हिडिओ शेअर स्वतः करत दिली माहिती 

===============================

नव्या वर्षाची सुरुवात एका नव्या मालिकेसह आणि दमदार भूमिकेसह होत असल्याने माधवी खुप उत्साहित आहे. शालिनीनंतर तायडीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून तितकंच प्रेम मिळावं, अशी तिची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे लवकरच तुझ्या सोबतीने ही नवी मालिका स्टार प्रवाहवर पाहायला विसरू नका.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress madhavi nimkar Celebrity Entertainment Marathi Serial Star Pravah star Pravah serial sukh mhanje nakki kay asat serial tujhyasobtine serail
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.